दादी की शादी ह्या नावाचा पिक्चर नुकताच थिएटर मध्ये रिलीज झाला आहे कोणाला कल्पना तरी आहे का ? नीतू सिंग, कपिल शर्मा वगैरे. Zero promotion. Reviews देखील चांगले नाहीत पण साधी ॲड सुद्धा कुठेही नाही. काल मी The devil wears Prada 2 बघायला गेलो होतो तेव्हा कळले.
काय तो आदिनाथ कोठारे.त्याच्यापेक्षा ठोकळा परवडला.ठोकळ्याला फेकून मारता येत,पडल्यावर आवाज तरी करतो

1.4k