Hello friends, please start posting on this new thread now.
Hello friends, please start posting on this new thread now.
मी archies हा movie पाहिला.
बकवास हा एकच शब्द describe करायला पुरेसं आहे.
यापेक्षा 2 ते अडीच तास tom and jerey बघितला, तर दिवस छान आनंदात जाईल.
kapoor dauhter, srk daughter, both r hopeless.
Kapoor तर अगदीच बंडल.
त्यातल्या त्यात नंदा jr is ok.
त्याचे friends सुद्धा ok.
पण both the girls मात्र अगदीच
झोया अख्तर ने मूवी बनवलाच कशाला?
या सगळ्यांना घेऊन ती picnic ला गेली असती, एक पर्सनल vacation झाला असता यांचं.
आम्हाला कशाला त्रास
@sakshi - what is next on your list ?Originally posted by: iluvusakshi
मी archies हा movie पाहिला.
बकवास हा एकच शब्द describe करायला पुरेसं आहे.
यापेक्षा 2 ते अडीच तास tom and jerey बघितला, तर दिवस छान आनंदात जाईल.
kapoor dauhter, srk daughter, both r hopeless.
Kapoor तर अगदीच बंडल.
त्यातल्या त्यात नंदा jr is ok.
त्याचे friends सुद्धा ok.
पण both the girls मात्र अगदीच
झोया अख्तर ने मूवी बनवलाच कशाला?
या सगळ्यांना घेऊन ती picnic ला गेली असती, एक पर्सनल vacation झाला असता यांचं.
आम्हाला कशाला त्रास
Suggestions : Choona, aarya 3, sultanat of Delhi, chamak , farzi.
मी कुठलीच बघितली नाही ह्यापैकी.
Imo - फक्त आर्या 3 त्यातल्या त्यात बरी असू शकेल. पंचायत आणि मिर्झापूर चे 3rd season पुढील काही महिन्यांत येतील.
Originally posted by: mishkil88
@sakshi - what is next on your list ?
Suggestions : Choona, aarya 3, sultanat of Delhi, chamak , farzi.
मी कुठलीच बघितली नाही ह्यापैकी.
Imo - फक्त आर्या 3 त्यातल्या त्यात बरी असू शकेल. पंचायत आणि मिर्झापूर चे 3rd season पुढील काही महिन्यांत येतील.
कडक सिंग सध्या बघत आहे.
आर्या 3 मी पाहिली.
चुना आणि फरझि...पहिला episode half बघून सोडून दिली.
Sultanat.... ही कुठली series आहे.
sultanat of Delhi - gangster drama vatat aahe. Bekar asel. Chamak mhanun Navin series aaliy.Originally posted by: iluvusakshi
कडक सिंग सध्या बघत आहे.
आर्या 3 मी पाहिली.
चुना आणि फरझि...पहिला episode half बघून सोडून दिली.
Sultanat.... ही कुठली series आहे.
Originally posted by: iluvusakshi
कडक सिंग सध्या बघत आहे.
आर्या 3 मी पाहिली.
चुना आणि फरझि...पहिला episode half बघून सोडून दिली.
Sultanat.... ही कुठली series आहे.
Aarya hi webseries Kashi aahe? Majhya Don tin mitranni hi series changli aahe asa sangitla...
Aarya hi webseries Kashi aahe? Majhya Don tin mitranni hi series changli aahe asa sangitla...
First season was too good.
2nd and third were not up to the mark.
But still...SUSHMITA SEN💥
कडक सिंग movie पाहिला.
का बनवतात हे असले movies??
का आम्हाला torture करतात?
पंकज त्रिपाठी ने हा movie का स्वीकारला?
Story इतकी confusing आणि गुंतागुंतीची आहे..
कंटाळा आला मला.
mi mhantla hota na Tula ki tu ha movie baghtlyavar asach bolshil .Originally posted by: iluvusakshi
कडक सिंग movie पाहिला.
का बनवतात हे असले movies??
का आम्हाला torture करतात?
पंकज त्रिपाठी ने हा movie का स्वीकारला?
Story इतकी confusing आणि गुंतागुंतीची आहे..
कंटाळा आला मला.
https://youtu.be/wUIyCcKeG1Q?si=kn02JmwHZHUIEjFK
Word Count: 1
comment:
p_commentcount