Akshay kumar ka ase pictures karato ani kashala bhoit nangala vagare, to swatach ek bhoot disto
आपली serial बघतेस की नाही?
Seperate foum आहे त्या serial चा.
Discussion ला ये.
Alia Cannes trolling was paid PR
How Alpha crushes stereotypes in 3 major ways
Ashoke Pandit Vs Ranveer Singh
Farhan Akhtar in RD Burman biopic?
Predict the outcome of these biggies
🏏India vs Afghanistan, 1st ODI, AFG tour of India 2026, Dharamsala🏏
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group 2: England W vs Sri Lanka W 🏏
Member Topic - Find your Bollywood Comedy Twin
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Aus W vs SA W, M3, Pg 2 🏏
MG-Black Veil-Ch-2-Pg-2-(13.6.26).
Akshay kumar ka ase pictures karato ani kashala bhoit nangala vagare, to swatach ek bhoot disto
आपली serial बघतेस की नाही?
Seperate foum आहे त्या serial चा.
Discussion ला ये.
मी toaster हा movie पाहिला.
का बनवला असेल हा movie?
Loss दाखवायला की काय?
अतिशय भंगार, सगळ्याच बाबतीत, story, direction, acting, casting, costume, make up.
सगळे department fail आहेत यात.
अर्चना पुरन सिंह तर अगदीच eekkss.
अजून कोण बघितला नसेल, तर बघू ही नका.
1/5 स्टार तरी का द्यावा याला??
मी section 375 हा movie(परत) पाहिला.
मागे एकदा बघितला होता, पण आठवतच नव्हता, म्हणून मग परत पाहिला.
आपला Law कसा आहे, loopholes कसे आहेत, कोण कोणाला कसं फसवू शकतं, आणि कोण त्यातुन सहीसलामत निसटून जाऊ शकतं हे सगळं आहे यात.
अक्षय खन्ना खूपच पुटपुटतो यार.
ऐकूच येत नाही, हा माणूस काय बोलतो ते.
ह्या movie चे 40 ते 50% dialgues english मधे आहेत.
हा movie नक्की (किती) लोकांना आणि कितपत कळलं असेल, देव जाणे.
I saw section 375 long time back. The judges finally get swayed by the popular public opinion and pressure and deliver the judgement strictly by the book...The lady finally confesses to her lawyer ( I think Richa Chadda) that Akshay Khanna was right in his conclusion and that it indeed was a consensual affair ..
Yes I think I too had difficulty in deciphering akshay khanna" s dialogues.. He mutters most of them in an incoherent way making it difficult to understand what he is saying especially given that the movie is a legal case ...
Y'all liked Rithesh's Chatrapati movie trailer? I've heard time with anything maratha history... It feels so overdone at this point. No variety in new Marathi entertainment at all. Both Swapnil Joshi and Amruta are overacting like hell in that natak Lagna panchami..... JOshi tr acting ach viserlet.😒
Originally posted by: Sanskruthi
Y'all liked Rithesh's Chatrapati movie trailer? I've heard time with anything maratha history... It feels so overdone at this point. No variety in new Marathi entertainment at all. Both Swapnil Joshi and Amruta are overacting like hell in that natak Lagna panchami..... JOshi tr acting ach viserlet.😒
जस भीष्म,अर्जुन, क्रुष्ण आपण जुन्या महाभारतातल्या कलाकारांशिवाय दुसर्यी कुणाचाच विचार करू शकत नाही.तसच शिवाजी महाराज म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर अमोल कोल्हेच येतो.सुबोध भावे,चिन्मय मांडलेकर,शरद केळकर या सगळ्यांनी रोल्स केले असरले तरीही अमोल कोल्हेने केलेले शिवाजी महाराज आजही लक्षात आहेत.संभाजी राजांपेक्षाही मला अमोलचे शिवाजी महाराज जास्त आवडले.
आणि या पिक्चरमध्ये रितेश काय मला तर बाकीचेपण कोणी म्हणजे कोणीही अपील झाल नाही.सगळ अतिफिल्मी वाटत आहे.
Chiraiya ही सीरिज Hotstar वर आहे. साक्षीने ह्याबद्दल पूर्वी लिहिले होते. Marital rape किंवा लग्नानंतर non conventional sex हा bold topic आहे. केवळ bold topic किंवा दिव्या दत्ता ह्यासाठी जरूर बघावा मात्र ह्यातील हिरोईन आणि दिव्या दत्ता ह्या दोघींनी त्यांचा रोल underplay का केला किंवा इतका प्रक्षोभक रोल आणि टॉपिक असताना ह्या दोघी त्यांचे डायलॉग तोंडातल्या तोंडांत पुटपुटल्या सारखे का बोलतात ह्याचे आश्चर्य वाटले. त्यामुळे ह्या Hard hitting topic वर अक्षरश पाणी पडले. सीरिज foreign मधल्या लोकांना आवडावी म्हणून असा नवीन पायंडा पडला की काय अशी शंका येते. कारण तिथले लोक किंवा तिथले movies मधले actors असे बोलतात.
मटका king चे 4 episodes पाहिले.
थोडेसे lenghty आहेत, पण ok आहेत.
विजय वर्मा👌
सिद्धार्थ सुद्धा ok.
बघू, पुढे काय होतंय.
चांगली असली तरी मी नंतर नंतर ff करत बघितली. गिरीश कुलकर्णी ला ओळखलास ना ? भारी आहे. सर्व मराठी कलाकारांची कामे उत्तम. विजय वर्मा तर अक्टिंग मध्ये सुपर आहेच. कृत्तिका कामरा as a Parsi lady. सर्व कलाकारांची निवड त्यांच्या त्यांच्या पात्रांशी एकदम चपखल. ६०-७० काळातील वातावरण निर्मिती too good. कितीतरी सीन्स मध्ये एवढी माणसे आणली कुठून....सतत background ला भरपूर माणसे दिसतात. हे पण VFX ने शक्य झाले असावे.Originally posted by: iluvusakshi
मटका king चे 4 episodes पाहिले.
थोडेसे lenghty आहेत, पण ok आहेत.
विजय वर्मा👌
सिद्धार्थ सुद्धा ok.
बघू, पुढे काय होतंय.
O Romeo ha विशाल भारद्वाज चा picture पहिला. प्रचंड रक्तपात आहे. ह्यातला violence जास्त की धुरंधरचा असे म्हणायची वेळ आली. मारामाऱ्या, shoot out chalu असताना गाणी सुरू होतात किंवा vice versa. राहुल देशपांडे villain, inspector chya role मध्ये आहे. ज्या कादंबरी वर आधारित आहे त्या मूळ स्टोरीमध्ये बदल करून शेवटी हिरो villain चा खात्मा करतो असे दाखवले आहे. BO वर हा पिक्चर दणकून आपटला. Tripti dimri non-glamourous role madhe प्रेक्षकांना आवडली नसणार. VB che हे dream project होते म्हणे. कुठे त्याने बनवलेले माचिस, ओंकारा , मकबूल आणि कुठे हा पिक्चर.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.4k