Originally posted by: Utkarsha999
इतक्या important announcement poster वर zee ने त्यांच्या no.1 show मधल्या FL ला add नाही केल
Sp awards च्यावेळेला Zee चे सगळे slot leaders गेले होते तेव्हा फक्त tarini ही एकच slot leader होती Zee कडे आणि आता poster वर ती सोडून दुसऱ्या सगळ्या दिसत आहेत
Sp and Zee सगळे सारखेच
No 1 show la promotions chi garaj naste as zee la vatat asel 







1.5k