Tarini: Zee Marathi Thread 2 - Page 28

Created

Last reply

Replies

300

Views

4.2k

Users

6

Likes

381

Frequent Posters

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

Originally posted by: md410

were those different that what KD has smiley37

lets hope Tarini did not say falling in love with sub ordinate or a colleague is conflict of interest or not allowed as per guidelines

Tila 3 quality havya aahet tichya would be husband madhe tyatli ek aahe fakt KD madhe 🤭

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

I'm not supporting zee either but still sp la lesson milav aata tari

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Visit Streak 30 Thumbnail + 2
Posted: a day ago

Epi - 269

Team tarini members KD ला boss नाही तर atleast Reva ला तरी पटवा single राहण्यापेक्षा better आहे हे असा सल्ला देतात

KD - मी football वाटतो का तुम्हाला boss कडून रेवाकडे pass करायला 😡 माझ्या up downs, problems and emotional breakdown मध्ये boss नेहमी माझ्या सोबत होती. त्यामुळे as a life partner मी फक्त तिलाच imagine करु शकतो आणि ती नाही तर कोणीच नाही !! मी single राहणं पसंत करेन boss नाही म्हणाली तर

रेवा - mission complete झाल की तुझ्या custody मधला KD माझ्या custody त shift करायचा

तारिनी - म्हणजे?

रेवा - म्हणजे केदार देवकी मला आधीपासूनच आवडतो😍 खूप hints दिले होते त्याला मी आम्ही coaching classes मध्ये एकत्र असताना पण मूर्खाला काही कळेल तर शप्पथ 🤦‍♀

But now I won't leave this opportunity

(तारिनी रेवाला सांगते की KD च्या life मध्ये already दुसरी मुलगी आहे so तुझा chance गेलाय आता पण रेवाला फारसा फरक पडत नाही)

KD green flag आहे, flag कसला green forest आहे तो, no actually green planet आहे माझा केड्या 🙈

Boss तुला इतके दिवस त्याच्या सोबत राहुनपण कधी काही feel झाल नाही आश्चर्य आहे 🤔 पण गेला आता तुझा पण chance 🤭

तुला तो criminal गुलाब हवाय ना ? मी मुळासकट उपटून तुला तो आणून देते पण promise कर की तु माझी आणि केड्याची setting लावून देशील

पण त्याआधी temporary सवतबाई , आपल्याला माझ्या होणार्‍या नवर्‍याची girlfriend शोधावी लागेल 🧐

रेवाने विचारल्यावर first time तारीनी तिला कसा नवरा हवाय यावर विचार करते

1) माझ्या बरोबर माझ्या family वर सुध्दा प्रेम करणारा( KD qualified)

2) मनात येईल ते पटकन बोलणारा, कारण तो स्वत: च्या मनातलं बोलू शकत नसेल तर माझ्या मनातलं कधी समजून घेणार ( here KD disqualified😂)

3) त्याच्या touch मध्ये मला physical and emotional safety जाणवली पाहिजे

Uv गुलाब ला भेटतो व तो uv कडे एक parcel देतो व ते safe ठेवायला सांगतो

गुलाब to uv - थोबाड फोडायच्या लायकीचाच आहेस तु, जर हे parcel कोणाला दिसल तर तु परत कोणाला दिसणार नाहीस लक्षात ठेव

गुलाब - uv such a villainous yet hilarious duo 🤣🤣

रेवा टीम members कडून KD ची real girlfriend कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण ते तिला काही सांगत नाहीत

तितक्याच केदारिनी येतात व संजीवणी hospital investigation plan discuss करतात त्यानुसार रेवा व केदार वेषांतर करुन hospital च्या record room मध्ये घुसून record check करतील

तारिनी , कमांडर व फातिमा hospital शेजारच्या industrial area मधील Godown check करतील कारण या godown व hospital च्या शवागृहात illegal activities सुरु आहेत असा doubt आहे

Techno आसपासच्या हालचाली monitor करेल with the help of dron camera

All plan set आहे let's see हे mission कसं complete करतेय टीम तारिनी

Uv ने गुलाबने दिलेले parcel car मध्ये ठेवलेले असते आणि कौशिकी ती car घेऊन office ला निघाली आहे समजल्यावर तो घाबरतो व कौशिकीला अडवण्यासाठी car समोर आडवा येतो पण मरत नाही unfortunately 😂😂

heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

ho ga me pan kay zee person nhiye pan sp khali gela tr barach ahe

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Visit Streak 30 Thumbnail + 2
Posted: a day ago

इतक्या important announcement poster वर zee ने त्यांच्या no.1 show मधल्या FL ला add नाही केल smiley44

Sp awards च्यावेळेला Zee चे सगळे slot leaders गेले होते तेव्हा फक्त tarini ही एकच slot leader होती Zee कडे आणि आता poster वर ती सोडून दुसऱ्या सगळ्या दिसत आहेत

Sp and Zee सगळे सारखेच smiley7

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Visit Streak 30 Thumbnail + 2
Posted: a day ago

Originally posted by: heyitsme12

ho ga me pan kay zee person nhiye pan sp khali gela tr barach ahe

Yes because compitition is always better than dominance of one channel smiley20

Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: a day ago

Originally posted by: Utkarsha999

Epi - 269

Team tarini members KD ला boss नाही तर atleast Reva ला तरी पटवा single राहण्यापेक्षा better आहे हे असा सल्ला देतात

KD - मी football वाटतो का तुम्हाला boss कडून रेवाकडे pass करायला 😡 माझ्या up downs, problems and emotional breakdown मध्ये boss नेहमी माझ्या सोबत होती. त्यामुळे as a life partner मी फक्त तिलाच imagine करु शकतो आणि ती नाही तर कोणीच नाही !! मी single राहणं पसंत करेन boss नाही म्हणाली तर

रेवा - mission complete झाल की तुझ्या custody मधला KD माझ्या custody त shift करायचा

तारिनी - म्हणजे?

रेवा - म्हणजे केदार देवकी मला आधीपासूनच आवडतो😍 खूप hints दिले होते त्याला मी आम्ही coaching classes मध्ये एकत्र असताना पण मूर्खाला काही कळेल तर शप्पथ 🤦‍♀

But now I won't leave this opportunity

(तारिनी रेवाला सांगते की KD च्या life मध्ये already दुसरी मुलगी आहे so तुझा chance गेलाय आता पण रेवाला फारसा फरक पडत नाही)

KD green flag आहे, flag कसला green forest आहे तो, no actually green planet आहे माझा केड्या 🙈

Boss तुला इतके दिवस त्याच्या सोबत राहुनपण कधी काही feel झाल नाही आश्चर्य आहे 🤔 पण गेला आता तुझा पण chance 🤭

तुला तो criminal गुलाब हवाय ना ? मी मुळासकट उपटून तुला तो आणून देते पण promise कर की तु माझी आणि केड्याची setting लावून देशील

पण त्याआधी temporary सवतबाई , आपल्याला माझ्या होणार्‍या नवर्‍याची girlfriend शोधावी लागेल 🧐

रेवाने विचारल्यावर first time तारीनी तिला कसा नवरा हवाय यावर विचार करते

1) माझ्या बरोबर माझ्या family वर सुध्दा प्रेम करणारा( KD qualified)

2) मनात येईल ते पटकन बोलणारा, कारण तो स्वत: च्या मनातलं बोलू शकत नसेल तर माझ्या मनातलं कधी समजून घेणार ( here KD disqualified😂)

3) त्याच्या touch मध्ये मला physical and emotional safety जाणवली पाहिजे

Uv गुलाब ला भेटतो व तो uv कडे एक parcel देतो व ते safe ठेवायला सांगतो

गुलाब to uv - थोबाड फोडायच्या लायकीचाच आहेस तु, जर हे parcel कोणाला दिसल तर तु परत कोणाला दिसणार नाहीस लक्षात ठेव

गुलाब - uv such a villainous yet hilarious duo 🤣🤣

रेवा टीम members कडून KD ची real girlfriend कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण ते तिला काही सांगत नाहीत

तितक्याच केदारिनी येतात व संजीवणी hospital investigation plan discuss करतात त्यानुसार रेवा व केदार वेषांतर करुन hospital च्या record room मध्ये घुसून record check करतील

तारिनी , कमांडर व फातिमा hospital शेजारच्या industrial area मधील Godown check करतील कारण या godown व hospital च्या शवागृहात illegal activities सुरु आहेत असा doubt आहे

Techno आसपासच्या हालचाली monitor करेल with the help of dron camera

All plan set आहे let's see हे mission कसं complete करतेय टीम तारिनी

Uv ने गुलाबने दिलेले parcel car मध्ये ठेवलेले असते आणि कौशिकी ती car घेऊन office ला निघाली आहे समजल्यावर तो घाबरतो व कौशिकीला अडवण्यासाठी car समोर आडवा येतो पण मरत नाही unfortunately 😂😂

reva to tarini tu majhi n kedyachi setting laavshil. Tarini keli asti pan tujha chance gela.reva mhanje kedyala mulich awadtaat na smiley37

Tarini expectation swatachya manatla sagla sangnaara hawa .KD chi wicket geli tarini la kalyawar ki KD has feelings for her he hid them for so long phatke deil taarini.

Reva majha honarya navryachi girlfriend shodhaychi chalo 😅😅

Kharch uv -rose chi nok zok kedarini peksha pn bhari aste 🤭😂😂

Reva ne KD konala date karat aahe vicharalyavar team members chya reactions 🤣😁

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

Originally posted by: Prateekshaa29

reva to tarini tu majhi n kedyachi setting laavshil. Tarini keli asti pan tujha chance gela.reva mhanje kedyala mulich awadtaat na smiley37

Tarini expectation swatachya manatla sagla sangnaara hawa .KD chi wicket geli tarini la kalyawar ki KD has feelings for her he hid them for so long phatke deil taarini.

Reva majha honarya navryachi girlfriend shodhaychi chalo 😅😅

Reva la KD gay vatla 🤭🤣🤣

Reva - Kedya ne girlfriend pn undercover thevliye vatt

Mazya navrya chi bayko nantar aata mazya honarya navrya chi girlfriend epic 😂😂

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: a day ago

But I agree with Reva KD is a green flag smiley27

We all know Tarini is very capable and she doesn't need anyone but still she deserves boy like kedar as her life partner 👍

https://www.instagram.com/reel/DYhZa3KsXOx/

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 10 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 5 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 6 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 4 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".