match harnyachi chinhe aahet. Pitch ekdam bowlers chya bajuche zaley.Originally posted by: iluvusakshi
आपले लोक हातातली match घालवणार का😢😢
Already 4 विकेट्स गेल्या आपल्या😢
135 runs पाहिजेत अजून आपल्याला जिंकायला आणि उद्याचा पूर्ण दिवस बाकी आहे.
Jaiswal ला फटके द्या कोणीतरी..
तिकडे त्या wimbldeon final मध्ये ही दोघांनीही एक एक सेट घेतला आहे.
64, 6-4.
Tough match होणारे बहूतेक.
1.5k