मस्त पैकी जिंकलो. पाऊस ऐनवेळी येऊन एक दीड तास वाया जाऊन सुद्धा. Kudos to Gill, Pant, Aakashdeep, Siraj, Jadeja, Rahul and so on..👏👏👏.
पहिली टेस्ट हरल्यावर failed captain म्हणून गिल विरुद्ध आरडाओरड करणारे माजी क्रिकेटपटू जे AC कॉमेन्ट्री box मध्ये बसून फक्त एंजॉय करतात त्यांची तोंड बंदच झाली नाही तर आता ते स्तुती करत आहेत. खास करून जडेजावर सतत टीका करणाऱ्या संजय मांजरेकरची तर ताबडतोब गाढवावर बसवून धिंड काढायला हवी.
एडबस्टन वरील पहिला विजय. आत्तापर्यंत या मैदानावर आपली कामगिरी फारशी चांगली नव्हती. पण आता नवीन रेकॉर्ड झाले. गिल, सिराज ह्यांचे पण रेकॉर्ड झाले.
Anyway the winning momentum should continue.
1.5k