मला वाटत biopic बनवण्यात risk कमी असावी.
कारण, तो माणूस ज्याच्यावर biopic बनवतात हे लोक(तो जिवंत असतानाच), तेव्हा सगळे references ready असतात(त्याच्या सोयीप्रमाणे).
पण नंतर जर biopic बनवला, तर त्याच्या वतीने बोलणारे जे असतील तेच फक्त defend करू शकतात जर काही चुकीचं दाखवला गेला असेल तर. तो माणूस तर बिचारा गेलेला असतो.
(जसं 'भाई' या movie मध्ये दाखवला. किती तो गदारोळ झाला होता तेव्हा..)
पू.ल., वसंतराव आणि कुमार यांना त्या बाईकडे जाऊन दारू मागून पिताना चा जो scene होता त्यावरून फारच मोठी controversy झाली होती.
मला आठवतंय, की सुनीता बाई यांच्या भाच्याने लोकसत्ता मध्ये त्यावर एक सविस्तर article लिहल होता आणि मांजरेकर ने कसा cinematic liberty च्या नावाखाली काय (चुकीचं) दाखवलंय, हे लिहिलं होतं.
230