शुभ्ररा आता इतकी डोक्यात जायला लागलीय ना, बबड्या पेक्षा आता हिचाच जास्त राग येतोय.
आणि राजे चे हात थराथरायचे कधी बंद होणार? किती दिवस हे अजून असा चालणार?
[/QUO
खरच ग,आतख हे राजेरडगाण कधी थांबणार 😡वैताग नुसता.आणि काय तो शुभ्रराचा खुळचटपणा चालू होता.
आणि त्या मँडीला इनोसंट दाखवायच आहे की बावळट,नक्की ठरवाव लेखकाने.
31