Originally posted by: iluvusakshi
Yes, i was also waiting for the condolence message. Pan yani kahi dakhvalach nahi.
मंद लोक आहेत गाढव.😡
खरोखरच इंसेन्सिटिव्ह आणि बिनडोक लोक आहेत हे सगळे. पण आता आजोबांच्या कॅरॅक्टरचं काय करणार? कदाचित काही उल्लेखच करणार नाहीत.
31