रेशीमगाठी पुन्हा जोडताना...
वय आणि समाजाची बंधने झुगारून अथक प्रयत्नानंतर आजोबांनी संमती दिली, आणि हे लग्न झाले. पण सुखाचे दिवस बघण्याआधी एक शेवटचा अडथळा बाकी आहे तो म्हणजे अभिजीत आणि आसावरीला सोहम चे मन जिंकावे लागेल. आता सोहमला जवाबदारीची जाणीव करून देणे, त्याला आणि शुभ्राला परत जवळ आणणे, आणि प्रज्ञापासून कुलकर्णी कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अशी तिहेरी कामगिरी हिच राजेंच्या प्रेमाची खरी कसोटी आहे.
पण जिथे प्रेम आहे, तिथे आशा आहे, एक नवी पहाट, एक नवी सुरवात नक्कीच होईल. आणि हा विनाकारण असलेला राग खुद्कन हसून निघून जाईल. ❤️
त्यामुळे आता या तुटलेल्या संबंधाचे राजे 'हॅप्पिली एव्हर आफ्टर' कसे करतात ते बघूया आणि चर्चा करूया. 😊
 
 
 
  
 
  
 
 
 
 
 
 
 
 
  
  
 
  
  
 
  
 
  
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 Book Talk
Book Talk
 Indian Idol 16
Indian Idol 16
 Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
 Anupamaa
Anupamaa
 
         
          
31