त्या दिवशी सारखाच score झाला आपलं.
255.
आता सगळी जबाबदारी bowlers ची.
SKy ला मारा रे धरून.
थोडासा मार हार्दिक ला पण द्या.
संजू, अभिषेक, दुबे, आणि ईशान👍👍👍👍👍
🏏Th.2 ~ ICC Men's T20 World Cup 2026: Final IND vs NZ🏏
JILLAT KI LADDU 9.3
Dhakke Maarke Nikaalna Part 2
Aryan and his girlfriend
Kareena defends Deepika’s 8 hour work hours request
Anupamaa 09 Mar 2026 Written Update & Daily Discussions Thread
त्या दिवशी सारखाच score झाला आपलं.
255.
आता सगळी जबाबदारी bowlers ची.
SKy ला मारा रे धरून.
थोडासा मार हार्दिक ला पण द्या.
संजू, अभिषेक, दुबे, आणि ईशान👍👍👍👍👍
Aata almost jinklach aahe world cup. Sanju should get PotS. Hyundai Creta car. Also PotM.
Jinkalo re jinkalo.
Vongratulations team India

इतका मोठा score केला आपण, तेव्हा च साधारण कळलं होतं की आपणच जिंकणार.
आणि त्यांचा तो allen आणि रचीन, philips out झाल्यावर तर काही hopes च नाही राहिले.
खूप pressure खाली खेळले nz वाले.
आपल्या batsmen जे धुतला यांना सुरुवातीपासून, त्यातुन ते शेवटपर्यंत सावरलेच नाहीत.
खूप खुप अभिनंदन team India च.
पण सुर्या चा form हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो.
बाकी सगळेच एकापेक्षा एक धुरंदर निघाले... दुबे, शर्मा, बुमराह, अक्सर, संजू, ईशान, तिलक..👍👍👍
Originally posted by: mishkil88
Aata almost jinklach aahe world cup. Sanju should get PotS. Hyundai Creta car. Also PotM.
ईशान किशन ला ही काहीतरी award द्यायला पाहिजे होत.
52 की 54 runs केल्या आणि 3 की 4 catch घेतले.
Axar ला सुद्धा. त्यानेही 3 wickets घेतल्या final मधे.
सेमी final मध्ये त्यानेही 3 की 4 catch घेतले आणि 2 wickets ही घेतल्या ना.??
True..pan kay karnar. Bumrah la PotM award dila karan already आधीच्या 2 मॅच मध्ये संजू सॅमसन PotM होता. Bumrah man of the series hota 2024 chya T20 world cup madhe.Originally posted by: iluvusakshi
ईशान किशन ला ही काहीतरी award द्यायला पाहिजे होत.
52 की 54 runs केल्या आणि 3 की 4 catch घेतले.
Axar ला सुद्धा. त्यानेही 3 wickets घेतल्या final मधे.
सेमी final मध्ये त्यानेही 3 की 4 catch घेतले आणि 2 wickets ही घेतल्या ना.??
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
100