Kerala story 2 पाहिला.
खास नाही बिलकुल.
पहिल्या 20 minutes मधेच आपल्याला अंदाज येतो की पुढे movie मध्ये काय होणार आहे.
जे 1st part मधे दाखवलं होतं, तेच आहे ईकडे पण.
आणि ज्या कोणी 3 FL घेतल्या आहेत, त्या कोण आहेत? एकिलाही धड acting येत नाही.
त्यातल्या त्यात ती भाला फेक खेळ करणारी मुलगी जी कोण आहे कलकार, ती जरा बरी आहे.
बाकिच्या दोघी तर धन्यवाद च आहेत.
तिघींचेही ML तर अगदीच Raw आहेत.
हा movie चालला का theater मधे?
1.4k