Originally posted by: mishkil88
tumhe kaise pata 😆😆.
Shruti is my IF friend.😊
🏏IPL 2026: CSK vs LSG, 59th Match, Lucknow on 15/05/2026🏏
🏏IPL 2026: GT vs KKR, 60th Match, Kolkata on 16/05/2026🏏
Episode dtd 15.5
Anupamaa 16 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
What do you think guys?
Pati Patni Aur Woh Do has dull start
Abhishek Bachchan New Look
Official Teaser - Welcome To The Jungle
Episode dtd 16.5
Originally posted by: mishkil88
tumhe kaise pata 😆😆.
Shruti is my IF friend.😊
I think the way it is presented viewers have to like Starks. creators are biased towards them. Their side is generally shown ethical and right , otherwise Lannisters, targaryens, baratheons are shown as greedy, wicked, cruel etc... (from the 7 episodes of S1 i watched so far). So i liked Starks.Originally posted by: The.Lannister
Ho te itke sagle families/ characters patkan lakshat rahat nahit. It does take time. So whom are you liking at present? Fav house?😆
Originally posted by: mishkil88
I think the way it is presented viewers have to like Starks. creators are biased towards them. Their side is generally shown ethical and right , otherwise Lannisters, targaryens, baratheons are shown as greedy, wicked, cruel etc... (from the 7 episodes of S1 i watched so far). So i liked Starks.
Ya by and large that is true in the show. Starks - good, Lannisters - evil, Targaryens - draaaggoonnsss ...other houses - extras😆
that we all are friends pan mala janun ghyaycha hota ki tu asach dialogue marlas ki tula lambi story mahitiy 😆. I guess former is true
सीता रामन झाला बघून.
थकले मी..🤢
Review देण्यासारखी मनस्थिती आणि परिस्थिती ही नाही.
पण.....
अचानक मेरे दिल और दिमाग मे बत्ती जली..
की...अरे, कल तो sunday है. अपुन तो हात पैर फैल के मस्तआराम से सो सकते है🥳तो फिर मेरे अंग मे जोश संचारा.
(बास झाला फालतुपणा)... coming back to review...
हा movie खूप खूप खूप slow आहे.
पहिले तर मला कळतच नव्हतं, की नक्की story काय आहे?
(आणि जेव्हा कळलं, तेंव्हा खूप उशीर झाला होता,माझा बऱ्यापैकी बघून झाला होता😆).
स्टोरी फार मोठी आहे. द्राविडी प्राणायाम आहे.(@...mukta, आठवतोय ना हा शब्द😉😆)
ML सारखा हसत असतो. FL stone face ने वावरते.
Dubbing WORST आहे.
Army background असल्याने सगळेच कलाकार भयानक विचित्र जोश मध्ये आहेत.
Acting झीरो आहे.
(ML काहींना अग बाई... किती cute
असा वाटू शकतो)... पण मला नाही वाटलं तस.
आता मी criminal justice S 3 किंवा Doctor G बघणार आहे.
आगे बढो, हम tumhare साथ है . नवीन thread ओपन केलाय, तुला हा लवकर संपवून पुढे जायचंय 😆. तुझा स्पीड असाच राहो 👍🏼.Originally posted by: iluvusakshi
सीता रामन झाला बघून.
थकले मी..🤢
Review देण्यासारखी मनस्थिती आणि परिस्थिती ही नाही.
पण.....
अचानक मेरे दिल और दिमाग मे बत्ती जली..
की...अरे, कल तो sunday है. अपुन तो हात पैर फैल के मस्तआराम से सो सकते है🥳तो फिर मेरे अंग मे जोश संचारा.
(बास झाला फालतुपणा)... coming back to review...
हा movie खूप खूप खूप slow आहे.
पहिले तर मला कळतच नव्हतं, की नक्की story काय आहे?
(आणि जेव्हा कळलं, तेंव्हा खूप उशीर झाला होता,माझा बऱ्यापैकी बघून झाला होता😆).
स्टोरी फार मोठी आहे. द्राविडी प्राणायाम आहे.(@...mukta, आठवतोय ना हा शब्द😉😆)
ML सारखा हसत असतो. FL stone face ने वावरते.
Dubbing WORST आहे.
Army background असल्याने सगळेच कलाकार भयानक विचित्र जोश मध्ये आहेत.
Acting झीरो आहे.
(ML काहींना अग बाई... किती cute
असा वाटू शकतो)... पण मला नाही वाटलं तस.
आता मी criminal justice S 3 किंवा Doctor G बघणार आहे.
Originally posted by: iluvusakshi

मला सीता रामन नावाचा पिक्चर आहे , हेच तुझ्यामुळे कळल😆😆
पण म्हणजे रामाला साऊथ इंडियन बनवल का.?
मी रामाला यू.पी चा (अयोध्या) म्हणून आणि सीतेला मिथिला म्हणजे आताच बिहार,ती भूमिकन्या होती,पण बिहारच्या मातीतली.म्हणून बिहारी समजत होते.😆
आणि यावरून एक आठवल की सीता म्हणे रामापेक्षा वयाने मोठी होती.

Amish Tripathi mhanto Sita mothi hoti Rama peksha. Baaki chya sagla granthan madhye ti lahaan hoti asa aahe.
While certain visuals were pretty, the movie was just too stretched.Originally posted by: iluvusakshi
सीता रामन झाला बघून.
थकले मी..🤢
Review देण्यासारखी मनस्थिती आणि परिस्थिती ही नाही.
पण.....
अचानक मेरे दिल और दिमाग मे बत्ती जली..
की...अरे, कल तो sunday है. अपुन तो हात पैर फैल के मस्तआराम से सो सकते है🥳तो फिर मेरे अंग मे जोश संचारा.
(बास झाला फालतुपणा)... coming back to review...
हा movie खूप खूप खूप slow आहे.
पहिले तर मला कळतच नव्हतं, की नक्की story काय आहे?
(आणि जेव्हा कळलं, तेंव्हा खूप उशीर झाला होता,माझा बऱ्यापैकी बघून झाला होता😆).
स्टोरी फार मोठी आहे. द्राविडी प्राणायाम आहे.(@...mukta, आठवतोय ना हा शब्द😉😆)
ML सारखा हसत असतो. FL stone face ने वावरते.
Dubbing WORST आहे.
Army background असल्याने सगळेच कलाकार भयानक विचित्र जोश मध्ये आहेत.
Acting झीरो आहे.
(ML काहींना अग बाई... किती cute
असा वाटू शकतो)... पण मला नाही वाटलं तस.
आता मी criminal justice S 3 किंवा Doctor G बघणार आहे.
Amish Tripathi kon. Mi ha sagla prakar pahilyanda vachtoy.Originally posted by: NerdyMukta
Amish Tripathi mhanto Sita mothi hoti Rama peksha. Baaki chya sagla granthan madhye ti lahaan hoti asa aahe.
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
182