Originally posted by: iluvusakshi
100% Agree👍.
याची कथा/मूळ प्लॉट चांगला होता. दिमतीला तगडी स्टार cast होती. खूप वर्षांनी प्रेक्षकांचे दोन लाडके कलाकार lead pair म्हणुन होते.
पण.....सगळी, सगळी,सगळी वाट लावली कथा विस्तार करणाऱ्याने😡
@bold जास्तीत जास्त कथा कोणी विस्तार केली आहे ह्या मालिकेची हे आपल्याला चांगलेच माहीत आहे😉 ,आता जे पटकथा
लिहीत आहेत त्यांना येऊन खूप कमी दिवस झाले आहेत त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही आधीच वाट लागली होती ते तरी काय करणार आता😆
896