Originally posted by: sassybutclassy
एक नोटीस केलं मी जेव्हा जेव्हा मीरा हा (फडतूस)निळा ड्रेस घालते तेव्हा तेव्हा आदी ही ब्लू पॅन्ट आणि हे रेड शर्ट घालतो,ह्यांचा काय हा ड्रेस कोड आहे का?😆
हो,मी पण notice केलंय. 😆
पण ते दोघे छान suit होतात ना एकमेकांना..
कपडे कुठल्याही रंगाचे का असेना..
इन मीन 4,5 कपड्याचे जोड दिलेत बिचाऱ्यांना.
त्यातही सुखी आहेत दोघे😆
912