Precap मध्ये
KD ने UV चा आणि tarini ने रेखाचा इतक्या रागात हात पकडला आहे की उद्या भांडण तर होणारच 
🏏India vs Afghanistan, 1st ODI, AFG tour of India 2026, Dharamsala🏏
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ind W vs Pak W, M6
Predict the outcome of these biggies
YRKKH Under Scanner
Salman bhai 😬
Anupamaa 13 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Anupamaa 14 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ban W vs Ned W, M5, Pg 5🏏
Precap मध्ये
KD ने UV चा आणि tarini ने रेखाचा इतक्या रागात हात पकडला आहे की उद्या भांडण तर होणारच 
Smart move by KD 
Arrogant yuvi la lesson teach karnyacha chance to kasa sodel br 😁
Originally posted by: Utkarsha999
Tarini ला माधव आणि KD ला दया किती emotional blackmail करतात seriously
Daya cha chhota bhau motha bhau jaap khupch irritating vatla mala 🤦♀
Originally posted by: Utkarsha999
Epi - 285
KD uv च्या खोलीत drug pills search करत असतो तेवढ्यात कौशिकी दारातून आणि uv खिडकीतून रुममध्ये येत असतात
तारिनी KD ला alert करते पण तो बाहेर निघणार तरी कसा दाराबाहेर ताई खिडकीत भाई म्हणून तो बेडखाली लपतो 😂
सगळे गेल्यावर तारिनी पटकन त्याला तिकडून बाहेर काढते मग तो तिला सांगतो की pills रुममध्येच आहेत
गुलाबला संशय येऊ नये म्हणून party च्या आधी या pills सेम दिसणाऱ्या पण harmful नसणाऱ्या दुसऱ्या pills सोबत exchange करायच्या असा plan ठरतो
दयानंद KD समोर रडगाणे गाऊन त्याला emotional blackmail करुन मोठा भाऊ म्हणून तु नेहमी युवराजला समजून घेशील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील अस वचन मागतो पण KD असल काही promise लाडक्या बाबांना देत नाही 👍
पण आयुष्यात पहिल्यांदाच वडिलांनी काहीतरी मागितल आणि एक मुलगा म्हणून मी तेही देऊ शकत नाहीये म्हणून KD sad होतो
KD - मी बाबांसाठी जीव सुद्धा देईन गरज पडली तर पण युवराज सारख्या गुन्हेगाराला सोडू शकत नाही
Emotionally disturbed KD ला तारिनी hug करुन शांत करते आणि त्याला console करत महाभारताच उदाहरण देऊन सांगते की as a officer आपल्यासाठी duty first आहे कोणत्याही emotions पेक्षा, त्यामुळे criminal family member असो किंवा आणखी कोणी त्याला punishment देण हेच आपल प्रथम कर्तव्य आहे
तारिनीशी बोलून KD better feel करतो व तु माझी एकमेव हक्काची जागा आहेस जिथे मी मन मोकळं करु शकतो अस बोलतो
हे ऐकून तारिनी realize करते की तिची 3rd condition पण fulfill झाली आहे KD तिच्याशी मनातल सगळं काही बोलतो आणि तिच्या मनात परत धडधड फडफड होते
Aani asha prakare tarini la havya asnarya saglya qualities tila KD madhe sapdlya aahet 👍
Originally posted by: Utkarsha999
Precap मध्ये
KD ने UV चा आणि tarini ने रेखाचा इतक्या रागात हात पकडला आहे की उद्या भांडण तर होणारच
Ha precap cha 2nd half hota
1st half madhe tarini ch love realisation aahe finally madam ne accept kel 
Originally posted by: Chinmayi18
Aani asha prakare tarini la havya asnarya saglya qualities tila KD madhe sapdlya aahet 👍
मला tarini चा love realisation track खूप आवडला आहे
रेवाला बघून out of jealousy तिला love realisation झालं अस काहीतरी stupid दाखवण्या पेक्षा writers नी audience ला पटेल अस कारण दिलंय
KD चांगला मुलगा आहे हे तर tarini ला आधी पासून माहीत होत पण तिला नेमका कसा नवरा हवाय हा विचार तिने केला न्हवता त्यामुळे ती KD चे efforts notice करत न्हवती
But thanks to रेवा तिच्या मुळे first time Tarini ने विचार केला की तिला कसा नवरा हवाय आणि मग तिने finally notice केलं की तिला हव्या असणाऱ्या सगळ्या qualities KD मध्ये आहेत मग दुसरा कोणीतरी शोधण्यापेक्षा KD काय वाईट आहे 

tarini chya premat padnyach kiti practical reason dil aahes tu how unromantic 🤦♀
Originally posted by: Chinmayi18
tarini chya premat padnyach kiti practical reason dil aahes tu how unromantic 🤦♀
I'm only speaking the truth 
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.5k