IPL मुळे म्हणावं तर इंग्लंड टेस्ट सिरीज काय जबरदस्त खेळलो आपण. भारतात बहुतेक complecancy येत असावी. त्यातच गंभीर ने स्पिन विकेट व्हावी यासाठी प्रयत्न केले ते आपल्याच अंगलट आले. मग गिल आणि गंभीर ह्यांच्यात मतभेद झाले. पूर्वी परदेशात हरायचो आता परदेशात चांगले खेळून होम विकेटवर whitewash करून घेतोय. खूप लांच्छनास्पद पराभव आहे. NZ नंतर आता SA कडून.ही मँचपण हरलो.आपण आजकाल भारतात का हरतो?न्युझीलंडने पण व्हाईट वॉश दिला होता.
रोको रिटायर्ड झाल्त्राने झालेली पोकळी भरलेलीच नाही ,शुभयन गिल पहिल्या टेस्टमध्ये रिटायर्ड हर्ट झाला आणि पहिली टेस्ट गेली त्यातून बाहेरच आलो नाही ,स्पिन अँटँक चांगला नाही की अपोझिशनला आता त्याची काही भीती उरली नाही.,टीम सिलेक्शन चुकतय,आयपीएल मारक ठरत आहे,नक्की काय कारण आहे.
1.5k