Originally posted by: iluvusakshi
मम.👍😊
ईकडे सचित पाटील चे फॅन्स आहेत का कोणी? I think @RR आहे.
सॉरी RR, पण सचित as an actor फारच वाईट आहे यात.
काय त्याचा तो घशातला घशात आवाज, जादू सारखं दिसण(again I m very sorry for this). पण तो हिरो म्हणुन नाही सूट होत या movie मधे.
Same applies to मुक्ता.
थोराड दिसते, सारखी सारखी तीच ती acting करते, तेच तेच expressions देते. मी smile please movie बघितल्यानंतर सुद्धा ईकडे हेच म्हटलं होतं,की खूप repetitive होतेय मुक्ता.
अजिबात नाही आवडली मला यात ती.
मुळात 1980 मधले couple म्हणून काय किंवा आता 2025 मधला couple म्हणून की काय, मुक्ता सचित एकमेकांना suit करतच नाहीत.
प्रिया, त्या मानेने बरी आहे यात.
पण शेवटी ती जशी दाखवली आहे, तो make up करायलाच तिला किती वेळ लागला असेल?? देव जाणे.
संदीप कुलकर्णी ok आहे.
छोटा मुलगा मला तर जुगल हंसराज आठवला एकदम.. मासुम movie मधला.
Story, अभिनय, story telling सगळंच सुमार आहे.
नाही बघितला मूवी तरी चालेल.
सचितचा मी फक्त क्षणभर विश्रांती हाच पिक्चर पाहिला आहे.त्यानंतर डिरेक्टली हाच पाहिला.
एक सिरियल पाहिली होती पण अर्धवट सोडली.
तो त्याच्या मर्यादेतच काम करू शकतो हे खर आहे.
1.5k