Originally posted by: iluvusakshi
यांचा हा season total flop आहे.
गाणी कमी आणि इतर फालतुपणाच जास्त चालू आहे.
दीड तास time केल्या पासून यांचा हा tp वाढलाय.
गार्गी च्या आई बाबाने गोव्याला clothing च new दुकान open केलाय, त्याची चावी तिचे वडील या stage वर घेऊन आले, आणि गार्गी च्या आईला surprise दिले.
तेव्हा ते म्हणाले, की आज से पाच साल बाद.. आमचा ब्रँड हा main sponsor असेल सा रे ग म प चा.
Next week महाअंतिम फेरी आहे.(असं कालच्या भागात मृण्मयी ने सांगितलं).
सुरवातीला त्या श्रावणी आणि तिच्या आजी चा उदो उदो केला, मग त्या ऋचा चा, मग जयेश, गौरी पगारे , गीत(की रीत), हृषीकेश, जयेश..
पद्धतशिरपणे हे लोक एकेकाला promote करत आहेत.
49