Zee marathi sa re ga ma 23 - Page 5

Created

Last reply

Replies

71

Views

7.9k

Users

6

Likes

84

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago
#41

अहाहा,त्या म्रुण्मयीचा अवतार बघा.काय तो मेकअप, ड्रेस. त्या डोळ्यांच्या वर खाली काळ काय फासल आहेsmiley36

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago
#42

Scripted आहे का हे सारेगमप??

सौरोजय ला कोणीही friends नसणं,

मग का नाहीत?... तर सगळे त्याला हसतात, त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला मोठ्या केसांमुळे 'मुलगी' म्हणून चिडवतात वगैरे..

मग लगेच वैशाली ने तिची स्टोरी सांगण ..की मलाही या सगळ्याचा सामना करावा लागला आहे.

कारण मी काळी आहे, जातीवरून मला बोलले गेले आहे, अजून बरंच काही..

मला कोणाशीही मैत्री करायला अजुनही भीती वाटते..

वगैरे वगैरे..

रवी जाधव ने स्वतःचा अनुभव सांगण याच situation बद्दल...

कशाला रे कशाला??

गाणी म्हणा आणि संपवा ना..

बाकी फाफटपसारा कशाला हवाय??

(सौरोजय लाच या week चा विजेता केला ).

आणि ते आज पतंजली रुचियाना गूळ powder च promotion ,आणि काल medimix soap च promotionsmiley15smiley7

डोक्यात गेलं अगदीsmiley7

smiley7

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago
#43

आजच श्रावणीच घनश्याम सुंदरा जरुर ऐका.

खूप म्हणजे खूपच सुंदर गायली आहे.

बाकी,ती ऋचा खरच अति करत आहे की तिला आगाऊपणा करायला लावत आहेत

surajhere thumbnail
Book Talk Reading Challenge Award - Pro Thumbnail 7th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 2 years ago
#44

Instead of all the nonsense extracurricular masala they should put in more songs. It is starting to get mildly irritating now.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago
#45

Originally posted by: surajhere

Instead of all the nonsense extracurricular masala they should put in more songs. It is starting to get mildly irritating now.

आणि त्यातून त्या मृण्मयी चं बोबडे बोबडे बोलणं..डोक्यात जाते अगदी ती.

बरं झालं ,कालच्या भागात सर्वच मुलांनी तयार केलेल्या story मध्ये, तीला झाडावरून पडलेली, वाघ तिच्या मागे लागलाय वगैरे अस imagine केला.smiley37

मला ती बिलकुल आवडत नाही.

उगीचच लहान असल्यासारखी वागतेsmiley7

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago
#46

याच timings दिड तास केल्याने हे असले फालतु चाळे हे लोक करत आहेत.

पहिले जेव्हा फक्त एक तास होता कार्यक्रम, तेव्हा बरोबर गाणी जास्त असायची.

पण आता हा जो वाढीव वेळ मिळाला आहे अर्ध्या तासाचा, त्यात हे लोक काहीतरी घुसवत आहेतsmiley7

काल त्या पोवाडे वाल्यानं कशाला बोलावलं??

स्पर्धा त्यांची आहे की little champ ची??

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago
#47

तो स्वप्नील जोशी असा थकलेला,खंगलेला का दिसतो?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago
#48

Originally posted by: RPRRR42

तो स्वप्नील जोशी असा थकलेला,खंगलेला का दिसतो?

वय दिसायला लागलंय, सर्वांच्याच.

सुबोध, प्रसाद, even मुक्ता ,अदिती पण.

मी सध्या 'कालापानि' ही web series बघतेय.

त्यात चिन्मय आहे.

इतका जाड आणि without मिशी, मोठे मोठे डोळे ...विचित्र वाटतो.

आणि हो, त्यात original मोठे डोळे वाला पण आहे बरं का😢😢😢

हे लोक खूप काम करतात, shooting चे hours सुद्धा जास्त असतात, त्याचाही कुठेना कुठे परिणाम शरीरावर होतंच असणार ना.😢

surajhere thumbnail
Book Talk Reading Challenge Award - Pro Thumbnail 7th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 2 years ago
#49

The last episode I watched of Sa Re Ga Ma had Usha Mangeshkar as judge and Sudesh Bhosle as guest. The Mangeshkar name automatically lent a positive and credible vibe to the episode. Sudesh Bhosle as usual was entertaining. It was a good episode.

Edited by surajhere - 2 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago
#50

खतरनाक tp करतात यार हे लोक.smiley7

त्या ऋचा ला उगीचच डोक्यावर बसवून ठेवत आहेत.

मृण्मयी चा नवरा काय आला, त्याचा थोडा वेळ tp काय झाला..

कशाला रे यांना वेळ वाढवून दिली??

दीड तास अगदी जीव नकोसा करतात😢

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 3 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 8 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".