hope you have seen dollar triology too (clint eastwood).Originally posted by: The.Lannister
Yes I have read The Godfather. At that time I couldnt get the rest of them in my library & eventually I stopped searching & forgot about them.
🏏IPL 2026:Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Final🏏
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 Prediction Game (Sign up Open)
Episode dtd 31.5
13 years of Yeh Jawaani Hai Deewani
Ucha Lamba Kad Forever Song - Welcome To The Jungle
Jis Awaaz Se Pyaar Hua - ArYa FS
Katrina's hair is hairing!!
hope you have seen dollar triology too (clint eastwood).Originally posted by: The.Lannister
Yes I have read The Godfather. At that time I couldnt get the rest of them in my library & eventually I stopped searching & forgot about them.
Originally posted by: mishkil88
hope you have seen dollar triology too (clint eastwood).
Nope! Will have to see if I get it from torrent
they keep running it on regular english movie channels.
'मिली' movie पाहिला.
'Thank god' नंतर मी पाहिलेला हा दुसरा बाळबोध/बालिश/सरधोपट movie आहे.
कथा इतकी साधी, सरळ आहे.
त्याच्या साठी movie बनवायची काय गरज होती?
आणि आपल्या सर्वना whats app ला आलेला message (एक माणूस त्याच्या office मध्ये अडकतो रात्रभर, पण security गार्ड ला ते बरोबर कळतं, कारण तो एकमेव माणूस असतो, जो त्या watchman ला रोज gm आणि gn करतो. पण नेमकं त्या दिवशी(rather दुटी time संपल्यावर, रात्री) ते त्याने केलेलं नसत).
Acting wise म्हणाल, तर जान्हवी चा पप्पा झालेलं actor👌👌👌👌👌
बाकी सगळे द.ग. ड. 👎🏼👎🏼👎🏼
PS -1 बघायला सुरवात केली.
पण मला कळतच नाहीये, कोण कोणाचा काय आहे..
पहिल्या 5 minutes मधे सर्व पत्रांचा intro आहे, पण मला काही कळलं नाही.😢
her father is played by manoj pahwa , veteran actor his wife seema pahwa is also in mili , may be she played his reel life also in this movie.Originally posted by: iluvusakshi
'मिली' movie पाहिला.
'Thank god' नंतर मी पाहिलेला हा दुसरा बाळबोध/बालिश/सरधोपट movie आहे.
कथा इतकी साधी, सरळ आहे.
त्याच्या साठी movie बनवायची काय गरज होती?
आणि आपल्या सर्वना whats app ला आलेला message (एक माणूस त्याच्या office मध्ये अडकतो रात्रभर, पण security गार्ड ला ते बरोबर कळतं, कारण तो एकमेव माणूस असतो, जो त्या watchman ला रोज gm आणि gn करतो. पण नेमकं त्या दिवशी(rather दुटी time संपल्यावर, रात्री) ते त्याने केलेलं नसत).
Acting wise म्हणाल, तर जान्हवी चा पप्पा झालेलं actor👌👌👌👌👌
बाकी सगळे द.ग. ड. 👎🏼👎🏼👎🏼
EK produced Freddy releasing on Hotstar next month.
AB sr...'unchai' release होतोय उद्या.
आणि AB jr.. 'breathe' web series stream होतेय उद्या.
मला वाटलं breathe 2 release zala. त्याचे reviews काल आलेत ते खास नाही आहेत.Originally posted by: iluvusakshi
AB sr...'unchai' release होतोय उद्या.
आणि AB jr.. 'breathe' web series stream होतेय उद्या.
उंचाई ट्रेलर वरून स्टोरी कळतेय. 4 म्हातारे आपल्या मित्राचं स्वप्न पुरे करण्यासाठी एव्हरेस्ट सारख्या उंच बर्फाळ डोंगरावर चढाई चा प्लॅन करतात आणि त्या प्रवासात त्यांना काय काय अडचणी येतात ते दाखवलंय. सूरज बडजात्या मारवड्यांचा साखरपुडा आणि लग्न ह्यातून बाहेर येऊन असं काहीतरी पहिल्यांदाच करतोय.
Originally posted by: mishkil88
मला वाटलं breathe 2 release zala. त्याचे reviews काल आलेत ते खास नाही आहेत.
उंचाई ट्रेलर वरून स्टोरी कळतेय. 4 म्हातारे आपल्या मित्राचं स्वप्न पुरे करण्यासाठी एव्हरेस्ट सारख्या उंच बर्फाळ डोंगरावर चढाई चा प्लॅन करतात आणि त्या प्रवासात त्यांना काय काय अडचणी येतात ते दाखवलंय. सूरज बडजात्या मारवड्यांचा साखरपुडा आणि लग्न ह्यातून बाहेर येऊन असं काहीतरी पहिल्यांदाच करतोय.
Vaanprasthaashan 😆
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
216