Rocket boys 2 web series झाली बघून.
खूप छान आहे. खूपच.
Lenghty आणि complicated scientific terms, technical असून सुद्धा मला फार आवडली ही series.
शेवटचा episode तर निव्वळ अप्रतिम👌
..आणि बुद्ध हसला...nuclear bomb ची चाचणी केली तेव्हा चा scene, त्यात आलेले कठीण प्रसंग, इंदिरा गांधी यांची त्या वेळची मानसिक स्तिथी.. सर्वच 👌👌👌
Dr. भाभा आणि dr साराभाई यांचे मृत्यू मात्र अगदी चटका लावून जातात आपल्याला.😢😢
आणि त्यांच्या नंतर dr apj कलाम , आणि इतर scientists यांचा dedication आणि भारत प्रति असलेला प्रेम.
सर्वच खूप सुंदर👌👌
मी नक्कीच recommend करेन ही series.
नक्की बघा.
1.2k