Originally posted by: mishkil88
let me recollect as i saw it 3 years ago. The particular bridge is there on which people remove the obstacle and take U-turn, he wrong असते. त्यांचा बदला म्हणून ती भुताटकी अशा लोकांचा खून करते. कारण तिचा व तिच्या लहान मुलीचा जीव अशा चुकीच्या wrong turn ne गेलेला असतो. पण नंतर तिच्या लक्षात येतं की आपला नवराच आपल्या मृत्युला कारणीभूत आहे तेव्हा ती त्याचा पण जीव घ्यायला निघते पण नंतर विचार बदलून त्याला पश्चाताप करत उरलेले आयुष्य guilt मधे त्याने जगावं म्हणून जिवंत ठेवते. हे सर्व heroine जी detective cum पत्रकार असते ती शोधून काढते. सोशल message - don't violate traffic rules 😆.
अरे बापरे..हिंदी version पूर्णपणे वेगळा आहे की काय मग?
हिंदी version मध्ये, तिचा नवरा जो police असतो, तो मरतो. म्हणजे तो ही suicide करतो शेवटी.
तो त्या कबीर बेदी च्या नातीला(जी पत्रकार असते) सुद्धा मारणार असतो.😢
आणि तो आणि त्याचा भाऊ (जो traffic police डिपार्टमेंट मध्ये असतो.. किंवा RTO मध्ये असतो). ते दोघे मिळून हे हे सर्व खून करत असतात. जे लोक ते divider हलवतात त्यांचा.
1.3k