Ok episode but still interesting and precap continues in the same scene.
Pearl V Puri to enter Kyonki
ARYAN ENTERS 12.3
Alia bhatt Gucci controversy
Celebs @ Sooraj Barjatya’s Daughter Reception
Out Now - Aari Aari Song - Dhurandhar
Random News #2
Anupamaa 12 Mar 2026 Written Update & Daily Discussions Thread
Ok episode but still interesting and precap continues in the same scene.
मीरा एकदाच का नाही त्या निखील ला ठणकाणून सांगत.
म्हणजे मागे एकदा तिने त्याला सांगितलं होतं, आणि आदि शी बोलताना पण ती बोलली की, मी त्याला असा पटकन तोडू नाही शकत..पण तरीही यार..
हा खूपच चिपकु होत चाललाय.
पाठक च्या घरी direct गेलाच कसा हा?
मूर्ख कुठचा.😡
मी 3, 4 दिवसपासून हेच बोलतेय की मीरा ला परत पूर्वी सारखी दाखवा.
ही sugar coated मीरा आम्हाला आवडते आहे(लय भारी☺️❤️)...पण मला ती पूर्वीची मीरा बघायला जाम आवडेल.
कडक, तडतड, तिखट. थोडीशी खडूस पण चालेल.
Originally posted by: iluvusakshi

Also, she should go back to her house. Has not she come for 3-4 days only? How many days gone?

They are going to change the name of the show to 'Ajoonahi Meera Adi chya ghari aahe'.😆
Mira will be staying until the puja which will take place in two days..Sulu has invited the Desai's too for the puja so I think till then she will stay.
Originally posted by: NerdyMukta
They are going to change the name of the show to 'Ajoonahi Meera Adi chya ghari aahe'.😆
🤣Seriously yaar. Kaay vaatle hote aani kaay nighaale 🤦♀️
Also, she should go back to her house. Has not she come for 3-4 days only? How many days gone?
एकच दिवस झाला ना?
सकाळी पळून जाऊन देवळात लग्न केलं मनू, मल्हार ने, मग घरी आले,दुपारी जेवले उशिरा, मग त्या रात्री चा तो मीरा आणि आदी चा गच्ची वाला scene झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा(म्हणजे 7 वाजता) उठल्या मीरा आणि मनू.. सूनमुख चा प्रोग्राम झाला
आणि तो blouse ची दोरी बांधण्याचा scene झाला मीरा आणि आदी चा.
माझ्या मते तरी बहुतेक एकच दिवस झालाय.
Originally posted by: NerdyMukta
They are going to change the name of the show to 'Ajoonahi Meera Adi chya ghari aahe'.😆
पण तेच तर आम्हाला पाहिजे ना?😆😉
मीरा at aadi's home.. Permanently❤️☺️
serials madhe heroine chi pregnancy 9 mahinya aivaji did varsha chalavtat tithe 2 divsache pandhra divas dakhavle tari maaf aahe - esp when our favourite lead pairs are getting maximum screen Time. 😄Originally posted by: iluvusakshi
एकच दिवस झाला ना?
सकाळी पळून जाऊन देवळात लग्न केलं मनू, मल्हार ने, मग घरी आले,दुपारी जेवले उशिरा, मग त्या रात्री चा तो मीरा आणि आदी चा गच्ची वाला scene झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा(म्हणजे 7 वाजता) उठल्या मीरा आणि मनू.. सूनमुख चा प्रोग्राम झाला
आणि तो blouse ची दोरी बांधण्याचा scene झाला मीरा आणि आदी चा.
माझ्या मते तरी बहुतेक एकच दिवस झालाय.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
369