Titan watch वरील web series बघत आहे. 4 episodes झाले. थोडी slow आहे, पण तरीही छान आहे.
सगळेच कलकार उत्तम.👌👌
नसिरुद्दीन शाह तर खरोखरच अगदी JRD TATA वाटतात.
🏏India vs Afghanistan, 1st ODI, AFG tour of India 2026, Dharamsala🏏
Predict the outcome of these biggies
YRKKH Under Scanner
Anupamaa 13 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Salman bhai 😬
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ind W vs Pak W, M6
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ban W vs Ned W, M5, Pg 5🏏
Anupamaa 14 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Titan watch वरील web series बघत आहे. 4 episodes झाले. थोडी slow आहे, पण तरीही छान आहे.
सगळेच कलकार उत्तम.👌👌
नसिरुद्दीन शाह तर खरोखरच अगदी JRD TATA वाटतात.
true.. अजून थोडा वेळ बघून सोडून दिला 😃. Brown ही करिष्मा कपूरची series 1-2 episode FF करत बघून सोडून दिली. करिष्मा कुठल्या अँगल ने बंगाली वाटते ? डायरेक्टर अभिनय देव आहे. भयंकर स्लो आणि बोरिंग सीरिज आहे.Originally posted by: iluvusakshi
I wish तुमचा हे मत मूवी संपल्यावर सुद्धा असंच राहु दे.
मला तरी भयंकर bore आणि पकावू वाटला movie.
Titan watch ची वेब series झाली बघून.
खूपच छान आहे.
Mx player वर available आहे.
नक्की बघा.
उत्तम कथा, अभिनय, screenplay, कथा मांडण्याची पद्धत.. सर्व काही छान आहे.
याचा S 2 आला, तरी मला चालेल.
Rocket boys नंतर जिम मला या मध्ये mr desai म्हणून आवडला. आधी तो मला अजिबात आवडत नव्हता.
Make up man आणि costume डिपार्टमेंट ला full marks.👍👍
Mi pan kaal Titan series pahili Prime var. Mala hi khup avadli. Naseeruddin Shah brilliant as always. Supporting cast hi sagle mast ahet. Megha & Gaurav were cute. Thodkyaat sagla chaan dakahavlay...ugach faltu sub-stories madhe vel fukat nahi ghalavlay. Pan madhe madhe ji sarkhi gaani takli ahet ti thodya velane irritate karu lagli mala. Khup loud ani intrusive hoti. The constant TATA advertisement throughout was unnecessary but expected. But overall a great series 
Found on sm 😃

Tumbaad ची मंजुळा मूवी पाहिला.
काय bore आहे यार.
उगीचच बनवला आहे हा movie.
कोकण, भूत ने झपाटलेला मुलगा, गावातील अतरंगी माणसं. सारखं सारखं तेच.
सई तेवढी वेगळी आणि म्हणुनच बरी आहे.
बाकी काही खास नाहीये यात.
2 तास नुसते waste गेले माझे.
Originally posted by: iluvusakshi
Tumbaad ची मंजुळा मूवी पाहिला.
काय bore आहे यार.
उगीचच बनवला आहे हा movie.
कोकण, भूत ने झपाटलेला मुलगा, गावातील अतरंगी माणसं. सारखं सारखं तेच.
सई तेवढी वेगळी आणि म्हणुनच बरी आहे.
बाकी काही खास नाहीये यात.
2 तास नुसते waste गेले माझे.
Review madhe tar saral sarl kannad picture chi copy ahe asa ala hot .marathipana kahihi nahi.
Mhnaun mi h ana baghta.original baghin asa vichar karat ahe.
राख ही सीरिज Amazon वर आली आहे. पुन्हा एकदा 1978 बिल्ला आणि रंगा केस. देशाला हादरवून टाकणारी घटना. पण एका वेगळ्या अँगल ने. पहिला episode बघून खूप डार्क वाटतेय.
मृणाल ठाकूर चा Dacoit हा साऊथचा हिंदी dub पण आलाय. ती दिसते छान एवढीच जमेची बाजू. Box office flop.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.4k