सुमी बोलली गेल्या 18 yrs मध्ये वसुधाच्या पिंडाला कावळा शिवला नाही पण यावेळी नक्की शिवेल
कारण tarini ला KD सारखा चांगला नवरा मिळालाय म्हणून वसुधाचा आत्मा शांत होईल आता
खरच अस झाल आणि मग tarini ने माझ्या आईची हिच इच्छा आहे म्हणून KD ला नवरा म्हणून accept केलं तर 





1.5k