Good news 👍👍.
Movie tickets just for 99 rs on Tuesdays - the scheme started again across many multiplexes.
🏏IPL 2026:Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Final🏏
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 Prediction Game (Sign up Open)
Ranveer Singh at UEFA (PSG vs Arsenal match)
Episode dtd 31.5
Kyunki To Get Another Spinoff
13 years of Yeh Jawaani Hai Deewani
How cbse rewrote rules to favor coempt eduteck
Jis Awaaz Se Pyaar Hua - ArYa FS
Good news 👍👍.
Movie tickets just for 99 rs on Tuesdays - the scheme started again across many multiplexes.
Remembering DharamVeer Chhatrapati Sambhaji Maharaj on his Birthday today with eternal gratitude 🙏
Su from So ya kannad comedy film.cha tumbadachi manjula ha picture 5th june la release hot ahe.
Casting tar perfect vatat ahe.zee studios cha ahe.
Vividh korgaokar director ahe.he nav first time ekat ahe .
Theater madhe baghavasa ata tati vatat ahe .baghu.
Arjun Tendulkar finally got to play one match in IPL from LSG side ! 🙄
देऊळबंद 2बघितला.
पहिल्यापेक्षा विशेष नाही आवडला.
शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केंद्रस्थानी असला तरी त्यावर फारस काही सोल्युशन दिसल नाही किंवा त्यांनी जे दाखवल.आहे ते मला तरी नाही पटल.
सरकारवर डिरेक्टली ताशेरे ओढलेले नाहीत.
क्रुषी संस्था,दलाल सावकार यांच्यामुळे जो त्रास होतो त्यावर काहीच भाष्य नाही.
स्नेहल तरडे सुरूवातीला एकदम प्रॉमिसिंग वाटते पण नंतर नंतर तोच तोच एकसुरीपणा जाणवतो.
शेवटी गश्मीरला अमेरिकेत स्वामींचा भक्त दाखवून ,आत्मनिर्भर भारत अशी टँगलाईन देऊन तिसरा भाग अमेरिकेत असल्याच सुतोवाच केल आहे
ठीक वाटला.
मोहन जोशींंनी आजारपणातून उठून ज्या जिद्दीने काम केल.आहे त्याला सलाम
पण मला पहिल्या भागाएवढा इम्पॅक्ट नाही वाटला.
Please warn everyone trying for govt exam around you. Please have a side hustle and plan b.
Why are these people playing with the future of children instead of taking accountability.
‘Make reels, back OSM, don't panic’: Schools get script from CBSE amid backlash. If possible put your children in ICSE.
Why TF would you issue more hall tickets than seats available
SSC GD Constable 2026 exam cancelled at overcrowded centres, rescheduled from
Should tell you lot about these exams and students who have hope from them
SSC GD Constable Exam Cheating Ring Busted in Ranchi ..
आज सांगा,कसं जगायच हे नाटक पाहिल.
नवीनच आल आहे.
वेगळा विषय आहे.
नाटक फार सिरियस आहे.पण अतिशय सुंदरआहे.
स्प्रुहा जोशीला खूप गँपनंतर असा रोल मिळाला आहे.त्याच तिने सोन केल आहे.
स्वानंदी टिकेकरने तितकीच उत्क्रुष्ट साथ दिली आहे.
बाकीचे सहकलाकार मस्त.
सिरियस आहे पण बघायला मिळाल.तर नक्की बघा.
स्टोरी मुद्दाम सांगत नाही.
आज सांगा,कसं जगायच हे नाटक पाहिल.
नवीनच आल आहे.
वेगळा विषय आहे.
नाटक फार सिरियस आहे.पण अतिशय सुंदरआहे.
स्प्रुहा जोशीला खूप गँपनंतर असा रोल मिळाला आहे.त्याच तिने सोन केल आहे.
स्वानंदी टिकेकरने तितकीच उत्क्रुष्ट साथ दिली आहे.
बाकीचे सहकलाकार मस्त.
सिरियस आहे पण बघायला मिळाल.तर नक्की बघा.
स्टोरी मुद्दाम सांगत नाही.
लोकसत्ता मधे मागच्या शनिवारी परीक्षण आलं होतं.
नाटक, विषय, आणि कलाकार सर्वांबद्दल चांगलं लिहिलं होतं.
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
603