Originally posted by: Utkarsha999
No yaar हे असलं काहीतरी नाही दाखवणार tarini मध्ये
आपला KD boss ला blame करणार impossible
I know I'm just saying
Marathi and Hindi versions are completely different
🏏IPL 2026: CSK vs LSG, 59th Match, Lucknow on 15/05/2026🏏
🏏IPL 2026: GT vs KKR, 60th Match, Kolkata on 16/05/2026🏏
Episode dtd 15.5
Anupamaa 16 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
What do you think guys?
Pati Patni Aur Woh Do has dull start
Episode dtd 16.5
Abhishek Bachchan New Look
What the colossal Fk
🏏IPL 2026: PBKS vs RCB , 61st Match, at Dharamsala on 17/05/2026🏏
🏏IPL 2026: DC vs RR , 62nd Match, at Delhi on 17/05/2026🏏
Originally posted by: Utkarsha999
No yaar हे असलं काहीतरी नाही दाखवणार tarini मध्ये
आपला KD boss ला blame करणार impossible
I know I'm just saying
Marathi and Hindi versions are completely different
Boss chidli ki KD barobar calm down karto tila
Mom vs dad madhe mostly mom jinkte 😅
Ira shekhar sobat ch hoti
so no kidnapping drama
Originally posted by: Chinmayi18
Ira shekhar sobat ch hoti
so no kidnapping drama
Looks like shekhar also got fade up in Morambaa show it is that extent illogical and stupid 

Epi - 266
निशी uv च्या मागे लागलेली असते movie date वर चल म्हणून पण तो जात नसतो
तारिनी पुन्हा एकदा गुलाब वरुन blackmail करते uv ला , मग तो नाइलाजाने नीशु, बेबी चल जाऊ movie ला करत जातो रडत पडत 😅
इरा कौशिकीकडे हट्ट करत असते park मध्ये जाण्याचा पण busy schedule मुळे तिला ते possible नसत त्यामुळे ती मी माझ्या मुलीला थोडा वेळ सुद्धा देऊ शकत नाहीये म्हणून guilty feel करत असते
त्यावर तारिनी मी आणि इरा जातो फिरायला अस बोलते
कौशिकी यासाठी लगेच तयार होते कारण तिला तारिनीवर पूर्ण विश्वास आहे
KD रेवाला help करण्यासाठी येतो मध्येच त्याला काव्या भेटते व 'केदू' अशी किंचाळते त्यामुळे KD खूप घाबरतो व पुन्हा अस करू नकोस मी मरेन heart attack ने बोलतो, तितक्यात रेवा येते व काव्याला full to ignore करुन केड्याला सोबत घेऊन जाते 😁
Team tarini members child kidnapping case discuss करत असतात , ते तारिनीला पण conference call वर add करतात, गेल्या 2 months मध्ये 185+ child kidnapping cases register झाल्या आहेत हा issue serious होत चाललाय and we need to do something about this अस त्यांच बोलणं होत
तेवढ्यात इरा घसरगुंडी वरुन गायब, आणि तारिनीची अवस्था बिकट होते 😞
खूप शोधाशोध केल्या नंतर तारिनीला इरा शेखर सोबत सापडते व तिचा जीव भांड्यात पडतो , पण ती रागात शेखर व इरा दोघांना ओरडते की आधी सांगायच ना मला किती घाबरले मी
शेखर सोबत बोलताना तारिनीला समजत की तो पण child kidnapping case वर काम करत आहे मग ती केदारला या MNN वरून public awareness करण्यासाठी या info चा use होईल म्हणून तुम्ही त्याला तुमच्या कडील माहिती share कराल का अस विचारते, शेखर हो म्हणतो व कौशिकी सारखा केदार पण एक talented reporter आहे म्हणून त्याच कौतुक करतो
KD सोबत रेवाची धिंगाणा मस्ती बघून आत्या चिडते
रेवा - या ...या आत्या बसा आरामात , ये ना भव्या
काव्या - माझ नाव काव्या आहे आणि हो तुच बस आम्ही इथे बसायला नाही सूचना द्यायला आलोय 😡
मग रेवा ज्या style ने chair वर बसते 😂 रेवाच casual behavior बघून आत्या - केदार तुझ लग्न झालं आहे आता बर दिसत का हे
रेवा - हो हो खुप बर दिसत एकदम मस्त!! ( KD ला चिकटून) हो की नय केदू 🤭
आत्या रेवाला rules ची एक list देते हे नियम पाहायचे नाहीतर इथे राहता येणार नाही अशी धमकी देते
आधी रेवा त्या rules मध्ये fault काढते , नंतर एक उदाहरण देऊन ही रुम भाडं दिल्या नंतर माझी झाली आहे त्यामुळे मी इथे काहीही करेन तुम्ही मला valid reason शिवाय इथून बाहेर काढू शकत नाही असा युक्तिवाद करते
काव्या व आत्या काही न बोलता निघून जातात and KD be like - boss उगीच worried असते की तिच्या घरचे रेवाला त्रास देतील ही तर स्वत:च एक त्रास आहे 🤭

Reva ne jya prakare aatya la gapp kel 🤭👍
So next mission is child kidnapping cases good
Yuvi happily bhatkayla jat asto tevdyat tarini - yuvraj bhavji kuthe nighalat 😁
Yuvi - belsarenni Aamchya ghari muli nahi 2 manjari pathvayla aahet sarkhya aadvya yetat mala 🤦♀🤣🤣
Kavya Reva la kidnapping gang madhli member samjat aahe 
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
So thread 9 here used tis after we finish 8
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.5k