New Saif Ali Khan movie Kartavya released on NF today.
🏏IPL 2026: CSK vs LSG, 59th Match, Lucknow on 15/05/2026🏏
🏏IPL 2026: GT vs KKR, 60th Match, Kolkata on 16/05/2026🏏
Episode dtd 15.5
Anupamaa 16 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
What do you think guys?
Pati Patni Aur Woh Do has dull start
Episode dtd 16.5
What the colossal Fk
🏏IPL 2026: PBKS vs RCB , 61st Match, at Dharamsala on 17/05/2026🏏
🏏IPL 2026: DC vs RR , 62nd Match, at Delhi on 17/05/2026🏏
New Saif Ali Khan movie Kartavya released on NF today.
Originally posted by: mishkil88
New Saif Ali Khan movie Kartavya released on NF today.
Nav pahikyanada ekal.no promotion.nothing
promotion hoat nahi Netflix var. Madhuri Dixit cha Maa behen next week madhye Yetoy त्याचेही promotion कुठेच नाही.
मी राजा शिवाजी हा मूवी पाहिला.
काही खास नाही.
रितेश देशमुख as शिवाजी महाराज is totally a FAIL.
तो बिलकूल च महाराज वाटत ही नाही आणि दिसत ही नाही.
Dialogues ही काही खास नाहीत.
अफजल खान चा वध च जर दाखवायचा होता, तर त्या साठी इतका मोठा मूवी कशाला बनवायचा??
ते तर already आपण बऱ्याच pictures मधे बघितला आहे.
Vfx तर इतके हास्यास्पद आहेत.
मला तरी अजिबात नाही आवडला.
अगदी बरोबर. Trailer मधेच VFX ने काय दिवे लावलेत ते कळले म्हणून मी त्या वाटेला गेलो नाही. शिवाजी शत्रूच्या खांद्यावर उड्या मारत जातो आणि लढाई करतो ? अफझलखानाच्या वधा पर्यंत दाखवले कारण अजून 1-2 सिक्वेल आणायचे आहेत त्याला. त्याचे ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. बरीच वर्ष रवी जाधवच्या मागे तो होता ह्यासाठी. शेवटी स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवले. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे आणि इतिहासातील आकर्षक विषयामुळे अजून थिएटर मध्ये चालतोय.Originally posted by: iluvusakshi
मी राजा शिवाजी हा मूवी पाहिला.
काही खास नाही.
रितेश देशमुख as शिवाजी महाराज is totally a FAIL.
तो बिलकूल च महाराज वाटत ही नाही आणि दिसत ही नाही.
Dialogues ही काही खास नाहीत.
अफजल खान चा वध च जर दाखवायचा होता, तर त्या साठी इतका मोठा मूवी कशाला बनवायचा??
ते तर already आपण बऱ्याच pictures मधे बघितला आहे.
Vfx तर इतके हास्यास्पद आहेत.
मला तरी अजिबात नाही आवडला.
सैफ अली खान चा कर्तव्य अर्ध्या पर्यंत बघून झाला. 2-3 सामाजिक विषयावर बेतला आहे. त्या कचाट्यात सापडलेल्या इन्स्पेक्टर ची ही गोष्ट आहे. सैफ ने राजस्थानी भाषा बोलणारा इन्स्पेक्टर जीव तोडून रंगवलाय. सैफ, छोटा मुलगा आणि संजय मिश्रा अप्रतिम 👌👌.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k