Webseries and OTT discussion thread 6 - Page 12

Created

Last reply

Replies

117

Views

6.7k

Users

8

Likes

202

Frequent Posters

The.Lannister thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 13 hours ago

Originally posted by: mishkil88

Runtime 3.55 hours ?? smiley3Too much. Also what price you paid for tickets ? I saw 1700/- in some theatres smiley3.

I paid 400 only. Pan mi 2D, normal screen, normal seats var pahila. I think 1700 recliner seats cha asel bhaav maybe.

mishkil88 thumbnail
Posted: 13 hours ago

Originally posted by: The.Lannister

I paid 400 only. Pan mi 2D, normal screen, normal seats var pahila. I think 1700 recliner seats cha asel bhaav maybe.

Yes IMAX and gudi padwa special rates ! May be VIP launge too. Now weekend rates are 700 for 2D. This is also higher than normal 500 for any movie. They are capitalising on huge success of first part. I guess part 2 is also going to be a huge BO hit.
The.Lannister thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 13 hours ago

Originally posted by: mishkil88

Yes IMAX and gudi padwa special rates ! May be VIP launge too. Now weekend rates are 700 for 2D. This is also higher than normal 500 for any movie. They are capitalising on huge success of first part. I guess part 2 is also going to be a huge BO hit.

Ho movie chan ahe. Hit hoil.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 13 hours ago

Originally posted by: mishkil88

जब खुली किताब हा पंकज कपूर, डिंपल कपाडिया चा हलकाफुलका picture एकदा बघण्यासारखा आहे. सुरवातीला tragic वाटून एक ट्विस्ट येते आणि पुढे मजेशीर आहे. डिंपल, पंकज अप्रतिम अक्टिंग 👌👌.

हो, मी ही पाहिला.

मस्तच आहे.👌👌

मला dimple पेक्षा पंकज कपूर जास्त आवडला.

ह्या role साठी तो एकदम perfect आहे.

एकदम soft, हलकफूलका आहे movie.

तो lawyer आणि judge सुद्धा छान आहेत.👌

पूर्ण ती nautiyaal फॅमिली च मस्त आहे.

नक्की बघा सर्वानी हा movie.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 hours ago

मी 2 मराठी चित्रपट पाहिले.

माया आणि तिघी.

दोन्ही चे विषय वेगळे आहेत, पण मला तिघी जरा जास्त आवडला.

माया म्हणजे अगदी डोक्याला भुंगा आहे.

सिद्धार्थ आणि dr ओक दोघेही मुक्ता वर प्रेम करते.

आणि मुक्ता dr ओक वर.

(हे जरा accept करायला कठीण जातं).

या मूवी मध्ये 2 सीन्स असे आहेत, की मुक्ता बर्वे ही THE मुक्त बर्वे किंवा ...आणि मुक्ता बर्वे का आहे, ते मान्य करावंच लागतं😍😍

पण खरं सांगू का, मुक्ता ने ना आता, हे असे serious type role करू नयेत, थोडे तरी मजा मस्ती वाले role कारावेत.

रोहिणी हट्टंगडी ला vig कशाला लावलाय, भुतासारखी दिसते.

ती एकच negative बाब आहे यात.

Dr ओक, सिध्दार्थ, मुक्ता👌👌👌

मूवी slow आहे, सर्वांना आवडलेच असं नाही, theater मधे तर बिलकुलच नाही चालणार.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 hours ago

त्या मानाने मग तिघी मस्त आहे movie.

सोनाली( jr )ची छोटी बहीण, नेहा पेंडसे ची मोठी बहीण आणि भरती आचरेकर यांची आई.. तिन्ही भूमिका 👌👌

Jr सोनाली ची लहान बहिणी ची चिडचिड, नेहा चं job/boss कडून होणारा, पण कोणालाही न दिसणारा मानसिक छळ. तीची होणारी घुसमट..

पुष्कराज च काहीच न करणारा नेहाचा नवरा..

👌👌👌

सगळंच एकदम पटत आपल्याला.

संवाद सुद्धा छान आहेत यांचे.

ह movie बघा जर मिळाला कुठे बघायला तर.

mishkil88 thumbnail
Posted: 12 hours ago

Originally posted by: iluvusakshi

हो, मी ही पाहिला.

मस्तच आहे.👌👌

मला dimple पेक्षा पंकज कपूर जास्त आवडला.

ह्या role साठी तो एकदम perfect आहे.

एकदम soft, हलकफूलका आहे movie.

तो lawyer आणि judge सुद्धा छान आहेत.👌

पूर्ण ती nautiyaal फॅमिली च मस्त आहे.

नक्की बघा सर्वानी हा movie.

सगळ्यात चांगलं म्हणजे जज आणि तिच नवरा किंवा डिंपलचे प्रेमप्रकरण आणि इतर subplots हे सीन्स पडद्यावर न दाखवता देखील परिणाम करून जातात, कुठलेही subplots हे main plot वर हावी होत नाहीत. Also, 1960-70s स्टाइलची गाणी आणि डान्स मनावर दीर्घकाळ रेंगाळतात. बऱ्याच गोष्टी डिंपल आणि पंकज यांनी नुसत्या facial expressions आणि नजरेतून व्यक्त केल्या आहेत. Hats off to both 👌👌.
Edited by mishkil88 - 12 hours ago
mishkil88 thumbnail
Posted: an hour ago

Originally posted by: iluvusakshi

त्या मानाने मग तिघी मस्त आहे movie.

सोनाली( jr )ची छोटी बहीण, नेहा पेंडसे ची मोठी बहीण आणि भरती आचरेकर यांची आई.. तिन्ही भूमिका 👌👌

Jr सोनाली ची लहान बहिणी ची चिडचिड, नेहा चं job/boss कडून होणारा, पण कोणालाही न दिसणारा मानसिक छळ. तीची होणारी घुसमट..

पुष्कराज च काहीच न करणारा नेहाचा नवरा..

👌👌👌

सगळंच एकदम पटत आपल्याला.

संवाद सुद्धा छान आहेत यांचे.

ह movie बघा जर मिळाला कुठे बघायला तर.

London मध्ये बनवलेला आणि चांगले मार्केटिंग केलेला, more saleable starcast असलेला माया पहिल्या आठवड्यात गाशा गुंडाळून गेला. मात्र लो बजेट , zero marketing before release असून तिघी तिसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये तग धरून आहे. So bottomline is चांगलं कंटेंट आणि प्रेझेंटेशन असेल तर पब्लिक गर्दी करणार हे नक्की.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".