Originally posted by: mishkil88
@sakshi - Vadh 2 cha पहिल्या भागाशी काही कनेक्शन आहे का की दोन्ही इंडिपेंडंट stories आहेत ?
काहीच connection नाहीये.
The makers of Kalki 2 takes a not-so-subtle dig at Deepika
Will you watch Alpha in cinemas?
India A vs Afghanistan A, 2nd Match, Tri Nation A Series in SL, 2026
Bollywood Congratulates PM MODI
Happy Birthday to our beloved Madhu di (Viswasruti)
Anupamaa 10 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Out Now - Official Trailer - Welcome To The Jungle
Originally posted by: mishkil88
@sakshi - Vadh 2 cha पहिल्या भागाशी काही कनेक्शन आहे का की दोन्ही इंडिपेंडंट stories आहेत ?
काहीच connection नाहीये.
वध 2 बघून झाला. कधी नव्हे ते एका सिटींग मध्ये बघता आला. चांगला बनवलाय. संजय मिश्रा, नीना गुप्ता हे अँक्टर त्याच नावासह पार्ट 2 मध्ये घेतलेत आणि वध की हत्या ? ही थीम दोन पार्ट मध्ये कॉमन आहे. कोहरा सीरिज पेक्षाही आवडला कारण बंदिस्त पटकथा आहे. शेवटची 15 मिनिटे हिमाचलचा भाग वगळता सर्व शूटिंग indoor केले आहे. संजय मिश्रा, इन्स्पेक्टर झालेला अमित सिंग, नीना गुप्ता ह्यांची कामे उत्तम. काही खटकणाऱ्या गोष्टी किंवा चुका - नीना गुप्ता कैदी असूनही रात्री कुठेही जेलमध्ये कशी काय फिरत असते ? तिला सर्व चाव्याना access पण कसा असतो ? खुनाचे पुरावे नष्ट करायला कित्येक तास लागत असतील हे सगळे करून तो अंधारात डेड बॉडी घेऊन जाताना दाखवलाय . तर खुनानंतर सकाळी ५ नंतर उजाडेपर्यंत कितीसा वेळ उरतो ? जेलमध्ये cctv compulsory आहे गेली कित्येक वर्षापासून ही गोष्ट आपण एकवेळ सोडून देऊ पण वरील काही चुका सोडल्यास picture बराचसा realistic बनवलाय. Direction उत्कृष्ट. Crime stories आवडणाऱ्यांनी must see.
माझी पण बघून झाली. I agree with you. छान, रिफ्रेशिंग आहे. चाळीशी जवळ आलेल्या जोडप्यांच्या समस्या, career choices, मूल होऊन द्यायचे की नाही वगैरे....फक्त मध्ये मध्ये खूप टेक्निकल मध्ये जाते ते ड्रेसेस आणि फॅशन, त्यांचा business ह्या बाबतीत ते निदान आम्हा पुरुषांना तरी कंटाळवाणे वाटते. तसेच रमाचे कॅरेक्टर खूप shaky, चंचल दाखवले आहे ते जरा खटकते. बाकी सर्व बाबतीत उत्तम. Season 2 che indication दिले नसले तरी तो पुढे आणतील असे वाटते.हे काय नवीन सिरिज झाली बघून. अतिशय सुंदर ,अप्रतिम.👏👏👏 खूप दिवसांनी मराठीत अशी सिरिज आली आहे. सगळ्यांचीच काम मस्त. खास करून प्रियाच.गेले काही प्रोजेक्ट्समध्ये प्रियामध्ये खूप बदल जाणवत आहे. एकतर ती पुरुषी दिसत नाही.लाउड अँक्टिंग, लाउड नॉईस ,हे तिने टोन डाऊन केल आहे. दिसते पण खूप छान.ड्रेससेन्स परफेक्ट. एकदम फ्रेश.दिसते. राजसी भावे ही आजकाल पुढे येत आहे.ती ही प्रॉमिसिंग वाटते.रश्मी जाधव पण बेस्ट. शुभांगी गोखले जरी टिपिकल आई असली तरी नेहमीचा हेल काढत बोलणारा टोन नाहीक्षाणि रडण कमी आहे.उदय टिकेकर पण छान.ओंकार गोवर्धनला फार काम दिलेल नाही ,हे परफेक्ट. बाकी आठही एपिसोड्स छान आहेत. एकदम रिफ्रेशिंग वाटत. बघायला हरकत नाही.
Supporting cast madhe सर्वात impressive रश्मी जाधव झालेली - पायल जाधव 👌👌.
Super duper movie पाहिला. Talented कलाकारांची फौज जमा करून कॉमेडी करण्याचा फारसा न जमलेला प्रयत्न. प्रचंड गोंधळ, कर्कश background music ऐकण्याची तयारी ठेवायला लागेल. लिव्ह इन मध्ये राहणारे जोडपे एका दहा जणांच्या एकत्रित कुटुंबाबरोबर एकाच फ्लॅट मध्ये रहायची वेळ येते. ट्रेलर मध्ये बरेच सीन्स दाखवले आहेत त्यापेक्षा फारसे वेगळे picture मधे काही नाही. लिव्ह इन म्हणजे सतत बोल्ड कपड्यात वावरणारे , दारू, सिगरेट पिणारे हिरो हिरोईन आणि गावातून आलेले एकत्र कुटुंब म्हणजे फ्लॅटमध्ये सुद्धा मेंढ्या पाळणारे असा अतिरंजित प्रकार दाखवलाय. शेवटी फिल्मी पद्धतीने ते एकत्र कसे येतात हे बघून disappoint व्हायला झाले. सर्व कलाकारांची उत्तम कामे बघण्यासाठी थिएटर पेक्षा ott वर जेव्हा कधी येईल तेव्हा बघा नाहीतर नाही बघितला तरी चालेल.
Lalit prabhakar ani mrunmayee godbole chi mai vo aur fuji hi series yet ahe.hindi marathi ani hindi Miahrit marathi madhe ahe 10th April la yet ahe soni liv app var.
amhi super duper pahila tevha Lalit Prabhakar ani vidula chougule movie promote करायला आले होते तेव्हा मी त्याला shake hand करून फोटो काढून घेतला. त्याला विचारले की तुझा next movie कुठला येणार तर तो म्हणाला की तुम्हाला 14 एप्रिलला कळेल. आता बघूया 14 एप्रिलची वाट.Lalit prabhakar ani mrunmayee godbole chi mai vo aur fuji hi series yet ahe.hindi marathi ani hindi Miahrit marathi madhe ahe 10th April la yet ahe soni liv app var.
Lalit prabhakar ani mrunmayee godbole chi mai vo aur fuji hi series yet ahe.hindi marathi ani hindi Miahrit marathi madhe ahe 10th April la yet ahe soni liv app var.
मी सोनी liv app download केलंय.
कोणासाठी आणि कशाला ते कळलंच असेल 😊
Kasa vatala first epi.
Mi ajun pahila nahi
माणूस प्रेमात असला ना, की सगळं कसं छान छान वाटतं.
तसं झालंय माझं🤣
सध्या मी प्रेमात आहे ना गुलकी च्या(obsessed म्हण हवं तर).
त्यामुळे मला ती आवडली.
पण हा इकबाल , अरे देवा. अजिबातच नाही आवडला.
बरून सोबती सारखा तोंडातल्या तोंडात बोलतो. अक्षरशः पुटपुटतो.
आणि किती फास्ट फास्ट बोलतो.
उगीचच rude दाखवला आहे. इतकाही rude दाखवायची गरज नाहीये.
1st episode full.. you tube ला upload केला आहे sony ने. मी तिकडेच पाहिला.
Btw... गुलकी ची आई मराठी आहे. आणि सध्या ती colours मराठी वरिल भारती आचरेकर च्या मालिकेचे dialogues लिहीत आहे.
त्यांनी या पूर्वी already इकबाल च्या पहिल्या serial चे dialogues लिहिले होते.
(कैसा ये प्यार की काय देव जाणे नाव होत, मला माहित नाही, मी पहिली नाहीये त्याची ती मालिका).
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.4k