तिघी हा मराठी picture इतर अनेक मराठी pictures प्रमाणे कसलीच advertisement किंवा बिलकुल गाजावाजा न करता रिलीज झाला. कसे चालणार हे पिक्चर जे लोकांना माहितच नाही रिलीज झालेत ते ?
🏏IPL 2026: KKR vs LSG, 15th Match, Eden Gardens Kolkata🏏
🏏IPL 2026: RR vs RCB, 16th Match, BCS, Guwahati🏏
DISHA KI DIDI 9.4
Suzanne Bernert slams Deepika Padukone’s response
Anupamaa 09 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Trimurti Films Sues Aditya Dhar For Using Oye Oye In Dhurandhar
Vishal Bharadwaj Under Fire On Post Against Dhurandhar
Vridang spin-off separted from Kyunki main.
ABHEERA IN DANGER 10.4
Sandeep Reddy Vanga Praises Dhurandhar
Shaktimaan Mukesh Khanna Slams Samay Raina
Deepika Padukone Paid Less For Raaka
तिघी हा मराठी picture इतर अनेक मराठी pictures प्रमाणे कसलीच advertisement किंवा बिलकुल गाजावाजा न करता रिलीज झाला. कसे चालणार हे पिक्चर जे लोकांना माहितच नाही रिलीज झालेत ते ?
Originally posted by: mishkil88
तिघी हा मराठी picture इतर अनेक मराठी pictures प्रमाणे कसलीच advertisement किंवा बिलकुल गाजावाजा न करता रिलीज झाला. कसे चालणार हे पिक्चर जे लोकांना माहितच नाही रिलीज झालेत ते ?
दोघी, आम्ही दोघी, चारचौघी
आणि आता तिघी...
काय आहे theme या movie ची?
no idea पण भारती आचरेकर, नेहा पेंडसे, jr सोनाली अशी बऱ्यापैकी कास्ट आहे. निदान sm वरून तरी ad करायला काय खर्च आहे ? एवढे बजेट कमी होते तर ott वर release करायचा होता.Originally posted by: iluvusakshi
दोघी, आम्ही दोघी, चारचौघी
आणि आता तिघी...
काय आहे theme या movie ची?
तसेच ३ एप्रिलला सखे ग साजणी येतोय. त्यात थायलंडमध्ये शूट केलंय. अभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत. ह्याचे प्रोमो sm वर चालू झाले आहेत. कॉकटेल ची कॉपी तर नाही ना अशी शंका ट्रेलर वरून येतेय.
Originally posted by: mishkil88
no idea पण भारती आचरेकर, नेहा पेंडसे, jr सोनाली अशी बऱ्यापैकी कास्ट आहे. निदान sm वरून तरी ad करायला काय खर्च आहे ? एवढे बजेट कमी होते तर ott वर release करायचा होता.
तसेच ३ एप्रिलला सखे ग साजणी येतोय. त्यात थायलंडमध्ये शूट केलंय. अभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत. ह्याचे प्रोमो sm वर चालू झाले आहेत. कॉकटेल ची कॉपी तर नाही ना अशी शंका ट्रेलर वरून येतेय.
तिघी मध्ये आजारी आई आणि तिच्या दोन मुली.एक आईबरोबर राहणारी आणि दुसरी नोकरी करणारी आईपासून दूर.
मग भूतकाळातल काहीतरी सत्य,त्यावरून भावनिक गुंतागुंत वगैरे .
का सारखे असे आजारी आईवडील किंवा व्रुध्द अशा लोकांना सेंटर ला ठेवून पिक्चर काढतात?
त्या माया मध्ये तेच.
मला तर ती सोनाली आणि नेहा पेंडसे दोघीही आवडत नाहीत.ऊकट्या भारतीसाठी थिएटरमध्ये जाऊन कोण बघणार?
ललित प्रभाकरचा एक कॉमेडी पिक्चर एप्रिलमध्ये येत आहे,तो थोडा प्रॉमिसिंग वाटत तरी आहे,सुपरडुपर.त्यातल एक गाण व्हायरल झाल आहे.सखे ग साजणीची पण चर्चा आहे,पण या पिक्चर्सच प्रमोशन नीट व्हायला हव.
Accused ही NF वर आलेली मूव्ही खास नाही. कोंकणा सेन आणि प्रतिभा रांटा . मेडिकल field वर आधारित आहे. सुबेदार हा अनिल कपूरचा amazon वर आलेला picture पण सुमार आहे.
सुभेदार movie पाहिला.
काय म्हणून बनवतात रे हे असले movies..??
नुसती मारधाड.
उगीचच एकमेकांच्या वाकड्यात शिरायचं.. मग कधी हा वरचढ, तर कधी तो वरचढ.
अनिल कपूर ची ती कोण मुलगी झालीये, तिचा आवाज कसा पुरुषी आहे.
त्यातल्या त्यात villain झालेला नट खूपच प्रामाणिक पणे काम करतो, मोना ही ok.
अनिल कपूर, सौरभ शुक्ला नेहमीप्रमाणे ok.
नाना पाटेकर climax मध्ये एकदम👌
पण अगदी आवर्जून बघावा, असं बिलकुल नाहीये.
Anil Kapoor la तर icici bank chya ad madhe pan baghvat nahi. Kashala kam kartat he lok...ashok saraf, jackie shroff vagaire. साठी ओलांडलेला आमिर खान, सुद्धा कुठल्या तरी ad मध्ये विचित्र दिसतो. सगळेच अमिताभ सारखे graceful नसतात. जितेंद्र ने स्वतःला वेळीच आवरलं ते चांगले केले.Originally posted by: iluvusakshi
सुभेदार movie पाहिला.
काय म्हणून बनवतात रे हे असले movies..??
नुसती मारधाड.
उगीचच एकमेकांच्या वाकड्यात शिरायचं.. मग कधी हा वरचढ, तर कधी तो वरचढ.
अनिल कपूर ची ती कोण मुलगी झालीये, तिचा आवाज कसा पुरुषी आहे.
त्यातल्या त्यात villain झालेला नट खूपच प्रामाणिक पणे काम करतो, मोना ही ok.
अनिल कपूर, सौरभ शुक्ला नेहमीप्रमाणे ok.
नाना पाटेकर climax मध्ये एकदम👌
पण अगदी आवर्जून बघावा, असं बिलकुल नाहीये.
तिघी या marathi movie च परीक्षण 'खूप छान' असं आलं आहे कालच्या लोकसत्ता मध्ये.
मराठी newspaper reviews -generally टीका करत नाहीत. मराठी movie वर तर नाहीच. पेड promotion चा हा भागही असेल. पण ह्या picture chya निर्मात्यांना उशीरा का होईना जाग आली.Originally posted by: iluvusakshi
तिघी या marathi movie च परीक्षण 'खूप छान' असं आलं आहे कालच्या लोकसत्ता मध्ये.
Priyanka Chopra cha Bluff ha नवीन movie Amazon वर आलाय तो ही बेकार आहे.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k