Originally posted by: DelusionsOfNeha
I've watched it on off, students at University are making fun of Tilak as he is physically weak, yesterday's precap showed his wife coming with tiffin and the boys in his class again make fun, he's thin, she's fat(?) or something like that. He's being bullied for not being able to run in a race.
Ye kya ho raha hai? Anyone watching?
हो. मी तसही आज पोस्ट करणारच होते.
आम्ही बघतोय ही सिरीयल.
मला छोटे टिळक आणि त्यांची बायको खूप म्हणजे खूपच आवडत आहेत.
भामा तर इतकी cute आणि निरागस आहे ना👌
ती बाळ पेक्षा जास्त खाते/ जाडी(healthy) आहे, हे ती उघडपणे मान्य करते.
मजा येत आहे या दोघांची cute सी नोक झोक आणि इतरही scenes बघतांना.
टिळक ची काकू, काका, त्यांचे दोन लहान लहान भाऊ.. सगळेच मस्त आहेत.👌👌👌👌
टिळक रागीट/ शीघ्रकोपी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या college मधली मुलं सतावतात, त्यांची जरासी खेचतात, मस्करी करतात आणि मग हे अजूनच चिडतात.
comment:
p_commentcount