१५ ऑगस्ट , ७:३० च्या स्लॉट मध्ये झी मराठी नवीन मालिका घेऊन येतंय (कि येतेय ?😉).
मालिका आहे "तू चाल पुढं ". 😊
टॅगलाईन आहे, "गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची ". 😎
प्रमुख कलाकार :
दीपा परब . ⭐️
धनश्री काडगांवकर
वैष्णवी कल्याणकर . ❓
अन्नपूर्णा विठ्ठल . 😉
पिहू गोसावी . ❓
आदित्य वैद्य . ❓
देवेंद्र दोडके . ❓
आपण जर हि मालिका पाहत असाल तर आपले अभिप्राय कृपया इथे व्यक्त करा
कसं आहे माझं मराठी 😆?
comment:
p_commentcount