Guys, our next nest is here made by Arpi
https://www.indiaforums.com/forum/marathi-tv/5383004/tarini-zee-marathi-thread-2?ri=6&rv=168
🏏IPL 2026: DC vs CSK, 48th Match, Delhi on 05/05/2026 at 7:30PM IST🏏
🏏IPL 2026: SRH vs PBKS, 49th Match, HYD on 6/5/26 at 7:30PM IST🏏
TRUST GONER 6.5
REJECTION DARR 05.4
Can couple therapy recreate this kinda love and romance?
The Devil Wears Prada!! Why is BW still struggling with such content?
SKR FF 7:"Hum Sath Sath Hain.!" A modern time story.Updated @ page 1
IPL 2026 FINAL in Ahmedabad, not Bengaluru
Guys, our next nest is here made by Arpi
https://www.indiaforums.com/forum/marathi-tv/5383004/tarini-zee-marathi-thread-2?ri=6&rv=168
Originally posted by: Utkarsha999
Epi - 255
KD सुमीची काळजी घेत दमून तिच्या शेजारीच झोपी जातो, तारीनी येते व त्याला उठवून rest करायला जा असं सांगते पण तो मी माझ्या श्रीवल्लीला सोडून कुठेही जाणार नाही तुच जा अस ठणकावून सांगत श्रीवल्ली माझ पहिल प्रेम आहे 🤭 त्यामुळे तिची काळजी मीच घेणार बोलतो 👍
नंतर सुमी तारिनीला केदार फक्त एक चांगला नवरा नाही तर या घरचा मुलगा असल्याच्या जबाबदाऱ्या पण उत्तम प्रकारे पार पाडतोय याच मला खूप कौतुक वाटत आहे बोलते
Next morning सुमी अगदी ठणठणीत होऊन filmy dialogues मारत फक्त स्वत: साठी व लाडक्या धनुषसाठी चहा घेऊन येते तारीनीला भाव देत नाही
म्हणुन तारीनी KD ला blame करते माझी आजी चोरली म्हणून, त्यावर सुमी KD ला बघ बघ ती कशी जळतीये आपल्यावर बोलत तिची मस्करी करते 😅
पनीर मध्ये भेसळ करणाऱ्या लोकांना जेव्हा तारिनी शिव्याशाप देत असते तेव्हा सुमी जाऊदे तु गप्प बस पोलिस बघतील काय ते बोलते
KD - माझ्या बायकोला तु कमी समजू नकोस मनात आणल तर ती त्या टोळीला जेलमध्ये टाकेल
सुमी - ही त्यांना जेलमध्ये टाकणार 🤣 उंदीर आला बघ तिकडून ( तारीनी घाबरते) ही बघ तुझी भित्री बायको
KD डोक्याला हात लावतो 🤦♀ 😂😂
Techno होणार्या आजेसासूला पाहायला येणार असतो पण तिकडे KD आहे कळल्यावर घाबरून cancel करतो नमा - circuit आहे का हा 😂
निशी uvकडे सुमी आजीला भेटायला चल असा आग्रह करते पण तो clearly no बोलतो UV - तुझ्या माहेरच्या लोकांना विकल तर रद्दीच्या भावाने जातील , मी तिकडे आलो होतो तेव्हा चहा खारी खायला दिली लाजा आहेत का त्यांना ( what a disrespectful brat 😡)
KD सारखा सारखा नमाला सुमीची काळजी कशी घ्यायची याबद्दल instructions देत असतो म्हणून ती वैतागते
नमा - समजल मला डॉक्टर काका
KD - आगाऊ मेहुणीबाई 😡
TR - कशा बोलतोयस तु तिच्याशी (चिडून)
सुमी - ऐ, माझा धनुषवर आवाज चढवू नकोस🤭
Sumi - KD bonding 💞
कत्री मिळालेल्या टीपनुसार एका गोडाऊन मध्ये जाऊन भेसळयुक्त पनीर कस तयार होत याचा video काढुन आणतो, तारिनी लगेच ही anonymous news कौशिकी पर्यंत पोहोचवते
कौशिकी सुद्धा ही adulteration related important info other channels सोबत share करते जेणेकरून कमी वेळात ही बातमी सगळीकडे पसरावी 👍
Team Tarini members व कौशिकीच्या efforts मुळे 800 kg fake पनीर चा ट्रक पोलिस पकडतात व live news मध्ये त्यावर testing करून जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न केला जातो
KD - team Tarini enough capable आहे मग new member ची काय गरज आहे boss
TR - हा department चा decision आहे, आणि तसही new member मुळे motivation and new vision मिळेल आपल्याला
हरप्रीत हुशार आहे, त्याच नावच इतक गोड आहे, तो माणूस किती छान असेल
KD poor jealous soul 🤣🤣
Tarini che episodes itke interesting astat ki 1 minute pn boar hot nahi 👍
Nama is very cute❤ the way she said to sumi - बाळाच मम मम करुन झाल लाडक्या धनुषच्या हातून 😂
Originally posted by: Chinmayi18
Tarini che episodes itke interesting astat ki 1 minute pn boar hot nahi 👍
Nama is very cute❤ the way she said to sumi - बाळाच मम मम करुन झाल लाडक्या धनुषच्या हातून 😂
Even the dialogues are also very realistic including Yuvi’s one liners
Chemistry among all the actors are too good that each and every scene become interesting to watch 👍
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133