Watch obe battle after other..
Mast ahe.mala avadala.
Screenpaly,action scebes ,story sagal chan ahe.
Sinnera pekaha tar nakkich chan ahe.
🏏 IPL 2026: Match 47, MI vs LSG on 4th May 7:30pm at Mumbai🏏
🏏IPL 2026: DC vs CSK, 48th Match, Delhi on 05/05/2026 at 7:30PM IST🏏
More producers call out the "Painfully Unprofessional Couple"
PUSHING GOES 4.5
New promo of tuhir wedding
REJECTION DARR 05.4
Can couple therapy recreate this kinda love and romance?
The Devil Wears Prada!! Why is BW still struggling with such content?
Kangana Rahul Gandhi Marriage Fake Memes
Watch obe battle after other..
Mast ahe.mala avadala.
Screenpaly,action scebes ,story sagal chan ahe.
Sinnera pekaha tar nakkich chan ahe.
सपने vs Everyone ही series कोणी पाहिलीय का ? तिचा s2 आलाय. Reviews चांगले आहेत.
Originally posted by: mishkil88
सपने vs Everyone ही series कोणी पाहिलीय का ? तिचा s2 आलाय. Reviews चांगले आहेत.
अशी web series आहे?
हेच मला माहित नाही
अजून एक- मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी ह्यांचा दो दिवाने सहेर मे हा नावाचा पिक्चर थिएटर मध्ये येऊन दोन दिवसात उडून गेला होता, आता तो ott वर आलाय 😃. तुला बघू नको असे सांगणार नाही 😄. कदाचित already बघितला असशील.
Originally posted by: mishkil88
अजून एक- मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी ह्यांचा दो दिवाने सहेर मे हा नावाचा पिक्चर थिएटर मध्ये येऊन दोन दिवसात उडून गेला होता, आता तो ott वर आलाय 😃. तुला बघू नको असे सांगणार नाही 😄. कदाचित already बघितला असशील.
हा movie देखील मला माहित नाही😢
कसा आहे movie? Reviews काय आहेत?
सध्या मी फक्त yaade ही hindi series बघतेय.
Daily soap, सोनी sab वर रोज 8pm ला असते.
मटका किंग web series झाली बघून
जशी ताली series होती आपल्या रवी जाधव ची, तशीच ही देखील आहे.
👌👌
विजय वर्मा👌👌👌
सई, भरत, सिद्धार्थ, bad man अर्थात गुलशन ग्रोव्हर 👌👌👌👌
जशी महारानी web series मध्ये राणी भारती हे पात्र फक्त आणि फक्त हुमा कुरेशी साठी होत, तसंच ब्रीज भट्टी हे पात्र विजय वर्मा साठीच लिहिलं आहे असं वाटत. इतका तो समरसून गेला आहे .
याचा S 2 येणार.
खरं तर ईकडे 8 episodes मधे ते ही almost 50 minutes each प्रमाणे, कथा संपवली असती, तर बरं झालंअसत.
नागराज अण्णा च direction ही 👌👌
One time watch.👍
Undekhi 4th season aalay. Undekhi - The final battle नाव आहे. आधीच चावून चोथा झालेला आणि स्टोरी संपलेल्या तिसऱ्या सीझन नंतर काही उरलेच नव्हते. 4th season चे Reviews बेकार आहेत. आणि अजून एक सिझन येणार असे reviews सांगतात.
Originally posted by: iluvusakshi
हा movie देखील मला माहित नाही😢
कसा आहे movie? Reviews काय आहेत?
सध्या मी फक्त yaade ही hindi series बघतेय.
Daily soap, सोनी sab वर रोज 8pm ला असते.
Ase nahi cahlega.apan sagalya fields mhanje theater,ott tv madhal agadh dnyasathi famous ahot na,mag sagal thod thos baghayach.tyachyashivay mag chirfad or kautuk kasa karanar.
Ani tu ott sodun dilas tar mag mi kai karu,tu adhi baghates ani mag mi tula follow karate.tuzi yababatil pahiki follower mi ahe.mi tar suntv baghaycha pan try kela.pan zepalach nahi.
Tevha aagal bagh thod thod jas jamel tas.
Btw,Raja shivaji che reviews chakka changale nahit mata mumbai times madhe.
To nahi baghitalaa tari chalel.
Mala Salbardi cha review de na ,pooja avadate mala.
Fans la asa naraj nahi karayach
Originally posted by: mishkil88
Undekhi 4th season aalay. Undekhi - The final battle नाव आहे. आधीच चावून चोथा झालेला आणि स्टोरी संपलेल्या तिसऱ्या सीझन नंतर काही उरलेच नव्हते. 4th season चे Reviews बेकार आहेत. आणि अजून एक सिझन येणार असे reviews सांगतात.
4rh season..Final battle नाव आहे ना..
मग अजून एक season कसा येणार?
Glory ही नवीन हिंदी सीरिज Netflix वर आली आहे. पुलकित सम्राट, divyendu etc. Boxing च्या background वर murder mystery आहे. खूप डार्क आणि violent आहे असे सुरवात बघून वाटते.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k