लागोपाठ 2 मराठी चित्रपट पाहिले मी.
1) आता थांबायचं नाय.👌👌👌
2) देवमाणूस
दोन्ही मला आवडले.
Acting wise, कथा, मांडणी, एकदम साधं, सोप्पी, सरळ.
👌👌👌
देवमाणुस जरी हिंदी वध या movie वरून घेतला असला, तरीही तो एक स्वतंत्र चित्रपट म्हणून आपण बघू शकतो.
दोन्ही villain.. सिद्धार्थ बोडके, अभिजित खांडकेकर👌👌
सुबोध चा police👌
महेश मांजरेकर👌
आता थांबायचं...मध्ये ही सगळे कलाकार 👌👌
हे दोन्ही movies जेव्हा कुठे मिळतील बघायला, तेव्हा नक्क्की बघा.
414