Web Series and OTT films discussion - Thread 5- Page 126

Created

Last reply

Replies

1.4k

Views

84.3k

Users

27

Likes

2.4k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

लागोपाठ 2 मराठी चित्रपट पाहिले मी.

1) आता थांबायचं नाय.👌👌👌

2) देवमाणूस

दोन्ही मला आवडले.

Acting wise, कथा, मांडणी, एकदम साधं, सोप्पी, सरळ.

👌👌👌

देवमाणुस जरी हिंदी वध या movie वरून घेतला असला, तरीही तो एक स्वतंत्र चित्रपट म्हणून आपण बघू शकतो.

दोन्ही villain.. सिद्धार्थ बोडके, अभिजित खांडकेकर👌👌

सुबोध चा police👌

महेश मांजरेकर👌

आता थांबायचं...मध्ये ही सगळे कलाकार 👌👌

हे दोन्ही movies जेव्हा कुठे मिळतील बघायला, तेव्हा नक्क्की बघा.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

मी हे दोन्ही पिक्चर बघितले आहेत. Salakar hi Navin spy thriller सीरिज आजच release झाली आहे. आता ती बघायला सुरवात करीन .

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

सई ताम्हणकर, सौरभ शुक्ल, रणवीर शौरी ह्यांची नवीन हिंदी series MX player वर आली आहे. बिंदिया के बाहुबली. कॉमेडी प्लस क्राइम वाटतेय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

मी हे दोन्ही पिक्चर बघितले आहेत. Salakar hi Navin spy thriller सीरिज आजच release झाली आहे. आता ती बघायला सुरवात करीन .

मी सध्या छळ कपट ही series बघतेय.

जाम bore आहे वाटत आहे यार मला तर.

सगळे कलाकार कुठून घेतलेत देव जाणे. एकापेक्षा एक बकवास आहेत, सगळ्याच बाबतीत. दिसण्यापासून, costume पासून अगदी acting पर्यंत.

Four more shots/ विरे दि weddding सारखी चार मैत्रिणी ची story आहे.

पण सगळं विस्कळीत आहे. श्रिया तर नुसती ठोकल्या सारखी वावरली आहे.

अजून 4 episodes बाकी आहेत बघायचे.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

ही सिरीज चांगली नाही हे मी आणि i think rprrr नि तुला आधीच सांगितलं होतं. पण तुझ्याच शब्दात जित्याची खोड....😀😀.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

छळ कपट web series झाली बघून.

काय फालतू आहे यार ही.

कथेचा जीव इतका लहान आहे, CID, CRIME PETROL च्या एका episode मधे बसेल इतकाच.

उगीचच 7 एपिसोडस बनवले आहेत.

त्यात त्या श्रिया म्हणजे main police अधिकारी चा personal angle पण टाकला आहे, जो अजिबातच गरजेचा नव्हता.ज्यांनी अजून कोणी बघितली नसेल, त्यांनी बघूही नका.

अगदीच बेक्कार आहे.

Director, writer, actors सगळेच नवीन आहेत वाटतं.

ती शालू , ती अलिशा, तिचा तो होणारा नवरा.. कुठुन घेतलेत एक एक पात्र देव जाणे.

Edited by iluvusakshi - 1 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

छळ कपट web series झाली बघून.

काय फालतू आहे यार ही.

कथेचा जीव इतका लहान आहे, CID, CRIME PETROL च्या एका episode मधे बसेल इतकाच.

उगीचच 7 एपिसोडस बनवले आहेत.

त्यात त्या श्रिया म्हणजे main police अधिकारी चा personal angle पण टाकला आहे, जो अजिबातच गरजेचा नव्हता.ज्यांनी अजून कोणी बघितली नसेल, त्यांनी बघूही नका.

अगदीच बेक्कार आहे.

Director, writer, actors सगळेच नवीन आहेत वाटतं.

ती शालू , ती अलिशा, तिचा तो होणारा नवरा.. कुठुन घेतलेत एक एक पात्र देव जाणे.

survatila 1-2 episode baghun lakshat aalyavar tu asha series baghna sodun ka nahi det ? Just curious to know 😀.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

survatila 1-2 episode baghun lakshat aalyavar tu asha series baghna sodun ka nahi det ? Just curious to know 😀.

Episodes लहान होते ना 20 ते 25 minutes चे, म्हणून पाहिले.

नाहीतर महा bore असेल, तर देते सोडून😊

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Housefull 5 किती वाईट picture आहे म्हणून बघायला सुरवात केली. पहिली 15 mins बघून तो अपेक्षेपेक्षाही खुप वाईट निघाला. मग सोडुन दिला. चुकून सुद्धा बघू नका. Huge स्टारकास्ट नुसती waste केली आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Wat 2 मूवी बघतेय, half झाला बघून.

यातले action scenes बघून हसावं की रडावं कळेना.

इतकं ही vfx वापरू नका रे. अगदीच अशक्य आणि अतर्क्य वाटतं सगळं.

Hero आणि villian फक्त stylish dialogues मारतात.

मोठमोठ्या guns घेऊन fire करत बसतात.

बघु आता 2nd half मध्ये काय वाढून ठेवलंय😢

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 8 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 3 months ago

THARLA TAR MAG! Thread 10

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 18 days ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".