Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 50

Created

Last reply

Replies

1.3k

Views

65.6k

Users

26

Likes

2.1k

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

Watched Kauda .

smiley19smiley19smiley19smiley19

Lahan Mul tari baghatil ka ha picture.

Kahihi mhnaje kahihi ahe.

Lahanpani jaducha popat,chetkin, bhutali jahaj vagare ashi shashi bhagavat ,bh.ra .bhagavatanchi books vachali hoti na, ti pan ya picturepeksha changali astil.

Ritesh deahmukhla pictures milat nahit mhanun ha picture tyane kela ka.

Sonakshi sinhala kharach milat nahit pictures,mhanin bichari ne kela asava.

Dok tasahi bajula kadhin thevunach barech pictures apan baghato.

Pan ha picture baghanyasathi dok hi bajula thevu naye ,tyapeksha baghuch naye.

Aditya sarapotdar ne kai zopet kela picture ki kai vichar karun kela kalat nahi.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

मी कालच हा movie बघायला सुरवात केलीये.

अर्धा तासांचा झाला आहे.

तो साकीब सलमान की कोण आहे, तो मला आजीबात आवडत नाही.

सोनाक्षी काय कोणाही बरोबर movies करते काय??

बरं झालं, तू review दिलासा, आता मी ff करत बघेन.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

Watched Kauda .

smiley19smiley19smiley19smiley19

Lahan Mul tari baghatil ka ha picture.

Kahihi mhnaje kahihi ahe.

Lahanpani jaducha popat,chetkin, bhutali jahaj vagare ashi shashi bhagavat ,bh.ra .bhagavatanchi books vachali hoti na, ti pan ya picturepeksha changali astil.

Ritesh deahmukhla pictures milat nahit mhanun ha picture tyane kela ka.

Sonakshi sinhala kharach milat nahit pictures,mhanin bichari ne kela asava.

Dok tasahi bajula kadhin thevunach barech pictures apan baghato.

Pan ha picture baghanyasathi dok hi bajula thevu naye ,tyapeksha baghuch naye.

Aditya sarapotdar ne kai zopet kela picture ki kai vichar karun kela kalat nahi.

Reitesh Deshmukh chi Pill नावाची webseries aaliy hotstar var. Kahi khas vatat nahi. Pharma industry मधल्या घोटाळ्यावर आधारित असावी. Mostly english series ची copy asnar. Reitesh BBM cha anchor pan asel. आदित्य सरपोतदार cha munjya hit gelyachi batmi aahe , pan mala त्याचे झोंबीवली आणि फास्टर फेणे अजिबात आवडले नव्हते.
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

Mirjapur 3 झाली बघून.

म्हणजे संप(व)ली.

का, का, का बनवला हा season?

शरद शुक्ला ला का मारला?

गोलू ला का मारून परत जिवंत दाखवलं?

छोटे, बडे किती ते confusion..

बिना आणि माधुरी च नक्की intentions काय आहेत?

पंकज त्रिपाठी ला या season मध्ये इतका कमी काम का आहे?

त्या रॉबिन ला कशाला मारला?

असे अजून किती तरी प्रश्न मला पडलेत.

महा bore season आहे यार हा.smiley21

तो शायर कोण आहे मुलगा, तो बिचारा बरा आहे जरा.

Climax scene मधे सगळे बाहुबली मरतात आणि एकटा कालीन भैया उरतो, हेच सामजायचा ना आपण? कारण तो लाला पण मरतो जेल मध्ये. शरद नक्की मेलाय का?

अजून काही प्रश्न ..

- विजय वर्मा ची जुळी भावंडं s2 मध्ये होती त्यातला एक वाचतो आणि S3 madhe चुकून बायकोला गोळी मारतो. त्याचं पुढे काय होतं ? जर गोलू जिवंत आहे मग तिचं त्याच आकराचं आणि त्याच कपड्यातली dead body कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कोण आणि कसं ठेवते smiley36. हा सिझन बनवायला ४ वर्ष लागली. मनात येईल तसे आणि अधून मधून पटकथेत वाट्टेल ते changes kele असावेत. आता S4 madhe मुन्ना परत येणार अशी rumour आहे...मी मागे म्हंटल्याप्रमाणे मुन्ना गेल्यावर series madhli जान गेली होती. भाभिचा अनौरस मुलगा मोठा होऊन बहुधा मुन्ना होणार असं म्हणतात.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

Reitesh Deshmukh chi Pill नावाची webseries aaliy hotstar var. Kahi khas vatat nahi. Pharma industry मधल्या घोटाळ्यावर आधारित असावी. Mostly english series ची copy asnar. Reitesh BBM cha anchor pan asel. आदित्य सरपोतदार cha munjya hit gelyachi batmi aahe , pan mala त्याचे झोंबीवली आणि फास्टर फेणे अजिबात आवडले नव्हते.

आणि त्या दोन्ही movies मध्ये वाघोबा होता, त्यामुळे तर मला अजिबातच नाही आवडले movies.

काकुडा झाला बघून की मग मी सरफिरा, महाराजा आणि pill बघणार आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Tamil Hindi dub maharaja got good reviews so started seeing. Ardha tas zala. Main plot interesting aahe pan tyat anurag kashyap ani sathidar hya choranchi story ka ghusadliy kalat nahi. May be kahitari link asel pudhe.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी सुद्धा काकुडा हा movie पाहिला.

मुंज्या आणि हा movie मला सारखाच वाटला.

पण हा अगदीच बकवास आहे.

रितेश, सोनाक्षी ने का म्हणून हा movie स्वीकारला?

तो सकीब कोण आहे, त्याला हा movie मिळाला, हेच त्याचं भाग्य..

त्याचा मित्र तो पंचायत मधला जावई आहे.

अजिबातच काही खास नाही हा movie.

आता मी महाराजा बघायला सुरुवात केलीय.

तो सेतुपती अजिबात हसत नाही की चेहऱ्यावर expressions देत नाही.

अर्धा तासांचा झाला बघून.

त्याच्या घरी साप का आला? आणि चोरी कशी झाली आणि कोणी केली.. इथपर्यंत झाला बघून.

maharaja mi pan tithparyant pahila ani sodun dila. Mi kutherari vachla ki child rape vagaire prakar aahe. Khup dark theme aahe.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

महाराजा movie झाला बघून.

उगीचच hype निर्माण केलीये याची.

फक्त climax ला twist अनपेक्षित आहे, आणि तो खरोखरच एक धक्का आहे प्रेक्षकांना.

पण बाकी पूर्ण movie सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे.

विजय जराही expressions देत नाही.

आणि हिंदी dubbing इतकं वाईट आहे ना..

विजय च्या घरी साप का येतो, हे मात्र मला शेवटपर्यंत कळल नाही.

खूपच गुंतागुंत आणि विस्कळीत वाटला मला हा मूवी.

नाही आवडला.😢

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

महाराजा movie झाला बघून.

उगीचच hype निर्माण केलीये याची.

फक्त climax ला twist अनपेक्षित आहे, आणि तो खरोखरच एक धक्का आहे प्रेक्षकांना.

पण बाकी पूर्ण movie सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे.

विजय जराही expressions देत नाही.

आणि हिंदी dubbing इतकं वाईट आहे ना..

विजय च्या घरी साप का येतो, हे मात्र मला शेवटपर्यंत कळल नाही.

खूपच गुंतागुंत आणि विस्कळीत वाटला मला हा मूवी.

नाही आवडला.😢

hero विषारी सापाला सुद्धा घाबरत नाही आणि तो जेव्हा हातात साप घेऊन बाहेर येतो तेव्हा पोलिस आणि इतर माणसे लांबून सुद्धा त्याला बघून घाबरून मागे जातात. ह्यावरून hero किती daringbaz आहे, मृत्यूला घाबरत नाही असे दिग्दर्शकाला दाखवायचे असावे. पण एकंदरीत revenge story ही non linear form madhe दाखवून शेवटी धागे जोडले आहेत. मी ff करत संपवला. I agree, last cha twist चांगला आहे, पण मला कळले नाही की त्याने ह्यांचे तिघांचे चेहरे कुठे पाहिले असतात ? आणि कचऱ्याच्या डब्याची missing complaint तो का करतो ?
Edited by mishkil88 - 1 years ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 3 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 11 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: The.Lannister · 2 years ago

4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".