Air Deccan खूप पॉप्युलर झाली होती तेव्हा. पण काही वर्षांनी लॉस मध्ये गेल्यावर विजय मल्ल्याला विकली गेली. त्याने तिचे नाव Kingfisher Red असे केलं. Movie madhe हे दाखवले नसेल - I guess. आता ह्या दोन्ही बंदच आहेत.Originally posted by: iluvusakshi
Sorry to say,
पण ना मी या माणसाचं नाव कधी ऐकलं, ना ही त्या airline चं😢
. आता तो पण थकलेला दिसायला लागलाय . SM var lok hya pairing chi थट्टा उडवत आहेत.


1.2k