Originally posted by: mishkil88
Made in Heaven cha S2 आलाय , भरपूर ad करतायत. मला तर S1 खूप boring आणि dull वाटला. Did anyone liked it ?
मी अजून नाही पाहिला .
पण लवकरच बघेन.
आहे माझ्याकडे😉
🏏Afghanistan tour of India 2026: Only Test on 6th June, Day 2🏏
DeepVeer’s BW takeover: They aren't in the news, they are the news
Peddi movie objectification controversy
"No b**bs and waist shots please" Janhvi's chats leaked amid Peddi row
Armaan aur abhira ka rona 6.5
Who am I? IPKKND 15th Anniversary Contest
Episode dtd 6.7
Rishnak FF: Yeh Hain Jalwa
Hai Jawani Toh Ishq Hona Hai struggles at the box office
Anti Indian sentiment and chinese involvement
Originally posted by: mishkil88
Made in Heaven cha S2 आलाय , भरपूर ad करतायत. मला तर S1 खूप boring आणि dull वाटला. Did anyone liked it ?
मी अजून नाही पाहिला .
पण लवकरच बघेन.
आहे माझ्याकडे😉
मी घुमर हा movie बघितला.
छान आहे.
Typical R balki film.
Dialogues, screenplay मस्त.
आपल्याला सगळं माहीत असत, शेवट काय होणार हे देखील माहीत असत, तरीही आपण शेवटपर्यंत आवडीने बघतो. यासाठी अभिषेक, शबाना यांना दाद द्यावीच लागेल.
'दसवी' मध्ये ही मला अभिषेकआणि यामी गौतम आवडले होते.
इकडेही अभिषेक👌
शबाना आझमी तर नेहमीप्रमाणे👌👌
Odd man out म्हणजे साक्षात सैयामी खेर.
अगदीच expressionless😡
अजिबात नाही आवडली मला ती.
Cricket किंवा अजून एखादा sports movie असला, की , बिशन सिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदी असतोच असतो.
FL चा love interest म्हणून.
अभिषेक ची मानलेली बहीण .. actress सुद्धा👌👌
एकदा बघायला हरकत नाही.
सॉलिड स्पीड आहे तुझा 😆😆. लगे रहो...Originally posted by: iluvusakshi
मी घुमर हा movie बघितला.
छान आहे.
Typical R balki film.
Dialogues, screenplay मस्त.
आपल्याला सगळं माहीत असत, शेवट काय होणार हे देखील माहीत असत, तरीही आपण शेवटपर्यंत आवडीने बघतो. यासाठी अभिषेक, शबाना यांना दाद द्यावीच लागेल.
'दसवी' मध्ये ही मला अभिषेकआणि यामी गौतम आवडले होते.
इकडेही अभिषेक👌
शबाना आझमी तर नेहमीप्रमाणे👌👌
Odd man out म्हणजे साक्षात सैयामी खेर.
अगदीच expressionless😡
अजिबात नाही आवडली मला ती.
Cricket किंवा अजून एखादा sports movie असला, की , बिशन सिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदी असतोच असतो.
FL चा love interest म्हणून.
अभिषेक ची मानलेली बहीण .. actress सुद्धा👌👌
एकदा बघायला हरकत नाही.
Originally posted by: mishkil88
सॉलिड स्पीड आहे तुझा 😆😆. लगे रहो...
ट्रेन travel झिंदाबाद.😊(आणि त्यातून central रेल्वे.. मग तर काय..वेळच वेळ मिळतो)😆
हा movie 2 तासाच्या आसपास आहे.
मी ff न करता पाहिला.
सकाळी जाताना अर्धा पाहिला, आणि परत रात्री येतांना उरलेला अर्धा पाहिला.
😊
S1 अजून नाही पाहिलास ?? 🤔
Rocket boys madhe homi bhabhachi wife - pipsi झालेली नटी Saba Azad हीच हृतिक बरोबर दोन वर्ष serious affair chalu आहे. प्रेम आंधळं असतं पण इतकं..?
Originally posted by: mishkil88
S1 अजून नाही पाहिलास ?? 🤔
पाहिला आहे.
Absolutely loved Taali.. Sushmita gets the best to play.
She is Gauri and Gauri is she... Last two episodes were ok but the first four were too good. Krutika the younger version was so apt. Suvrat did a good job too and the rest of the ensemble.
But But But.. Sushmita holds Taali.. Well scripted and directed...
मी नियत हा movie पाहिला.
किती गोंधळ आहे या movie मध्ये..
विद्या बालन ने हा movie का स्वीकारला?
Start to end यात ram kapoor छा गया है..
तो सर्वत्र आहे.
बाकी supporting कास्ट सुद्धा काही खास नाहीये.
शेवटला surprising elelment फक्त तेवढा चांगला आहे..
याचा part 2 येणार.
मी luck by chance हा movie पाहिला.
Critically चांगले होते reviews म्हणून पाहिला.
पण कसला रटाळ movie आहे हा.😢😢
संपता संपत नाही.. आणि खूप slow आहे.
कंटाळा आला मला.😢
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
230