बंदर हा बॉबी देओलचा पिक्चर म्हणजे डोक्याला ताप आहे. त्याच्यावर त्याची ex रेप केल्याचा खोटा आरोप करते. मग त्याची पोलिस कोठडी, जेल मध्ये काही फरफट होते हेच दाखवलंय. बॉबी देओलला सतत रडताना, गयावया करताना दाखवलाय. शेवटपर्यंत आपला निर्दोषपणा सिद्ध करता येत नाही, आणि विरोधी पार्टी सणसणीत पुरावे देत जाते. अतिशय संथ art film च आहे . Avoid totally.
1.3k