Originally posted by: iluvusakshi
बापरे..काय फालतु, बकवास, भयंकर, भीषण होते दोन्ही episode😡
ऑफिस मध्ये चोर शिरतात, नुसता tp करतात, locker चा pasaword मागतात, तो ps पट्या कडे असतो.
पट्या येइपर्यंत त्यांना भूक लागलेली असते, ते pizza पार्टी करण्याचा ठरवतात.
मग अनामिका पिझ्झा की काहीतरी ऑर्डर करते, तो एक पकावू scene😡
मग पट्या येतो, full on filmy style मारामारी करतो, त्यात अनामिका ला गोळी लागते, आणि मग...
देवा......बुद्धी गहाण तरी कोणी ठेवून घेतली या serial च्या writers, director आणि actors ची😡
Mature love story म्हणून गाजावाजा केला ना या serial चा??
बालिश पेक्षा ही अति बालिश, अति सामान्य लिखाण आहे याचं.
आणि हे लोकांना आवडतंय???
कलयुग...घोर कलयुग😢😢
Stopped watching this show after they both moved out of the wada. Kantala aala pakaugiri baghun.
7