झी मराठीवर अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई हि मालिका सुरु होत आहे 😊.
दिनांक - २१ डिसेंबर २०२२
वेळ - १०:००, बुधवार - शनिवार
कलाकार - सुकन्या कुलकर्णी , स्वानंदी टिकेकर ⭐️.
प्रोमो वरून तरी वाटतंय कि मालिका विनोदी आहे. ह्या आधी देखील झी मराठीवर सासू सुनांच्या मालिका येऊन गेल्या आहेत आणि प्रेक्षकांना प्रचंड घाबरवून गेल्या आहेत😛 . आता आपण हसतो कि रडतो कि घाबरतो हे ते मालिकावीरांवरच अवलंबून आहे😉.
आपण हि मालिका पाहत असाल तर कृपया ह्या थ्रेड मध्ये आपले अभिप्राय लिहा .
comment:
p_commentcount