Gappa Tappa corner thread 17 - general discussions - Page 60

Created

Last reply

Replies

1.1k

Views

59.9k

Users

23

Likes

2.5k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Arjunwagle

Some things are not understood.... Incase there was a so called power cut at Wankhede because of which DRS was not functional then the start of the match could have been delayed by 10 mins....To be fair an incorrect decision can change the complete momentum of the match .

2. What's the hurry on part of MI.... We are already out of the tournament... There is no fight on for net run rate .... Rohit and ishan could have seen off the power play easily .... What was the hurry to chase ?

मम.

मुर्खाचा बाजार आहे सगळा.

97 runs बनवताना सुद्धा MI च्या आता पर्यंत 5 विकेट्स गेल्या आहेत.😡

जिंकलो रे बाबा एकदाचे...हुश्श..

Edited by iluvusakshi - 3 years ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

कुठपर्यंत आल आय पी एल.मी तसही फॉलो नाही करत.पण या वेळी फारस गाजल नाही.शांततेत चालू आहे,म्हणजे कोणीही जिंका ,काही फरक पडत नाही,अस काहीस.

प्ले ऑफ मध्ये कोणत्या टीम्स आहेत?

हे झाल आय पी एलच।

तिकडे त्या कोठारे कपलमध्ये काय दुरावा झाल्याची चर्चा आहे.

का तर म्हणे मँडम कोठारेनी सरांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल

म्हणजे दुरावा हे यावरून ठरत तर 😔

मग काय तर,मँडम चंद्रमुखीच्या प्रमोशनलाही नव्हत्या,सरांना शुभेच्छा ही दिल्या नाहीत.

स्वत:चा पिक्चर नसताना मँडम प्रमोशनला का जातील

असो.

कोणी म्हणे,मँडमनी नवीन मालिका कोठारे प्रॉडक्शनची केली नाही,दुसर्या प्रॉडक्शनची केली.अरे,सुटल्या की मँडम,कोठारे प्रॉडक्शनमधून, त्यांनी आधी अभ्यास केला असेल😆

मग सरांनी सांगितलं आहे की आमच्यात आलबेल आहे🤗

म्हणजे इंन्स्टाग्राम हे एखाद्याचा संसार चालू आहे की बिनसला,हे सिध्द करणार माध्यम होत आहे.

बाप रे,कुठे चाललो आहोत आपण😭

😭

Edited by RPRRR42 - 3 years ago
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

Social media var follow/unfollow kela tyavaroon relationship status tharavne khup common jhale aahe. Marathi industry madhye probably pahilyanda baghat aahot. It is absolutely pathetic!

Ekaach gharaatli loka social media var birthday/anniversary chya wishes detaat ek doosryaalaa.😕

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

कुठपर्यंत आल आय पी एल.मी तसही फॉलो नाही करत.पण या वेळी फारस गाजल नाही.शांततेत चालू आहे,म्हणजे कोणीही जिंका ,काही फरक पडत नाही,अस काहीस.

प्ले ऑफ मध्ये कोणत्या टीम्स आहेत?

हे झाल आय पी एलच।

तिकडे त्या कोठारे कपलमध्ये काय दुरावा झाल्याची चर्चा आहे.

का तर म्हणे मँडम कोठारेनी सरांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल

म्हणजे दुरावा हे यावरून ठरत तर 😔

मग काय तर,मँडम चंद्रमुखीच्या प्रमोशनलाही नव्हत्या,सरांना शुभेच्छा ही दिल्या नाहीत.

स्वत:चा पिक्चर नसताना मँडम प्रमोशनला का जातील

असो.

कोणी म्हणे,मँडमनी नवीन मालिका कोठारे प्रॉडक्शनची केली नाही,दुसर्या प्रॉडक्शनची केली.अरे,सुटल्या की मँडम,कोठारे प्रॉडक्शनमधून, त्यांनी आधी अभ्यास केला असेल😆

मग सरांनी सांगितलं आहे की आमच्यात आलबेल आहे🤗

म्हणजे इंन्स्टाग्राम हे एखाद्याचा संसार चालू आहे की बिनसला,हे सिध्द करणार माध्यम होत आहे.

बाप रे,कुठे चाललो आहोत आपण😭

😭

kharay. Samantha ne tichya navryala unfollow kela tevha gossip suru zala. Mag kharokhar divorce zala. Kaal tar mhane CSK team ne jadeja la unfollow kela ? 😕.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

All is not well in CSK.

पहिले रैना आणि आता जडेजा.

कुछ तो गडबड जरूर है....

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: mishkil88

kharay. Samantha ne tichya navryala unfollow kela tevha gossip suru zala. Mag kharokhar divorce zala. Kaal tar mhane CSK team ne jadeja la unfollow kela ? 😕.

तिकडे त्या sohail आणि सीमा खान चा पण divorce झाला.

24 वर्षा पूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं त्यांनी. कारण ती हिंदू आहे. विरोध होता भरपूर.

आणि आता हे असं.

मला एक कळतच नाही.

हे लोक कोणे एके काळी आकंठ बुडालेला असतात प्रेमात एकमेकांच्या, मग नंतर नक्की काय होतं याना?

आमिर, आणि त्याची पहिली बायको ,मग परत तो आणि किरण राव, hrithik आणि sussane, अरबाज आणि maliaka....इम्रान खान(जाने तू या जाने ना वाला) आणि अवंतिका हे पण divorce च्या वाटेवर आहेत.

धर्म/रीतिरीवाज एक कारण असू शकेल काय?

आपल्या मराठीत तर पाठक बाई आणि तो सुयश टिळक च पण break up झाला .

काय (न) बघुन प्रेमात पडतात हे लोक आणि काय जाणीव होऊन वेगळे होतात????

कठीण आहे सगळं.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: NerdyMukta

Shevti praanyaan mulay vaachlay!😆

हो, अगदी खरंय.

मला तर तो व्यंकू फार म्हणजे फारच आवडलाय❤️

बकु पण आवडली.

पण व्यंकू☺️❤️

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

There is a movie by Zoya Akhtar called Archies coming up on Netflix . Archies a popular comic strip which had characters like jug head Jones , big moose Veronica betty and Archie himself 😀.... For Those brought up in the 80 s having an Archies comic was a prized possession ... And we would exchange Archie comics with our friends for TINTIN or mad Max or Asterix obelix 😊

Just hope this movie doesn't cater only for the Pali hill band stand crowd of bandra or the So Bo hep crowd 🙏

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

8 months ago

Gappa Tappa corner thread 23 - general discussions

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: md410

2 months ago

Lagnanantar Hoilach Prem: Thread 2

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: Prateekshaa29

1 months ago

THARLA TAR MAG !! Thread-8

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: heyitsme12

3 months ago

THARLA TAR MAG! - Thread 7

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".