पांघरूण, मी वसंतराव या movies चा collection च कोणीच dhindoraa वाजवत नाहीये.
हे कलात्मक movies आहेत असा म्हणून का?
आणि बाकीचे निव्वळ गल्लाभरू अस समजायचं का?
पावनखिंड बद्दल मी माझं मत मागे एकदा मांडला होता ईकडे.
हास्यास्पद vfx, तेच ते कलाकार आणि त्यांची तीच ती खोटी, बेगडी acting.
👎🏼👎🏼👎🏼
झिम्मा मध्ये देखील बरेचसे loopholes आहेत.
फक्त landon दर्शन दाखवलंय छान ,बाकी screnplay विस्कळीत आहे.
945