Originally posted by: iluvusakshi
मुक्ता suddenly एकदम active झालीये social media वर, जे तिच्या स्वभावाच्या खरं तर अगदी विरुद्ध आहे. ती फक्त काही महत्वाचे किंवा तीच काही project असेल, तरच फक्त sm वर असायची.
May be young generation बरोबर काम केल्यामुळे, वाण नाही पण गुण लागलाय तिला पण🤣😆
@bold🤣
पूर्वा संकेत ने हिला reels चे वेड लावले पण त्यांनी हिच्या कडून acting चे वेड काही अजून घेतले नाही 😆
302