Yes very good scene. Watched is many times..
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 14th Nov 2025
BASHAN ON AI 14.11
🏏South Africa tour of India, 2025: India vs S A,1st Test-Day 2🏏
BIHAR STATE ELECTION RESULTS 2025
The downfall of society!!
CHILDREN'S DAY 15.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 14, 2025 Episode Discussion Thread
Alia and Ranbir at an event in Dubai (real estate - Damac Islands 2).
HAPPY BIRTHDAY NINA !!!! 🎉🎉🥳🥳 15th November 🎉🎉🥳🥳
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 15, 2025 Episode Discussion Thread
Anupamaa 14 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Smriti went to London
De de pyaar de 2 review and box office
Official Trailer - Tere Ishk Mein - Dhanush Kriti
Yes very good scene. Watched is many times..
Originally posted by: iluvusakshi
हो ना.
तो पाठक च्या घरच्या terrace वरचा माझा अतिशय आवडता scene आहे. (मीरा त्या भिकरड्या लाल dress मध्ये होती.. असो)
पण तिथंही मीरा, आदि dance करतांना, मनू,मल्हार पण आले नाचायला😡😡
@bold 🤣
हो ना पाहिजे तर दुसऱ्या दिवशी मनू मल्हार चा 10 min चा डान्स performance ठेवायचा होता ना नाचा पाहिजे तेवढे😆पण इतक्या सुंदर सीन मध्ये त्यांना मध्येच घुसवून रसभंग करायची काय गरज होती😡
Originally posted by: POSHKAMP
Different topic
I am getting so used to MB's acting that it's impossible to bear any poor actors. It's so easy to spot poor actors just when you see such strong performances. Such a precision and spellbound acting. Isn't it. The scene where she asks in yesterday's episode Adi can't you take my side here , so real feel..
Does any one has same issue ?
तिचा हा जो helpnessness होता ना, voice modulation, तो या आधीही मला आवडला होता, जेव्हा ती मल्हार ला शोधून काढते, आणि बोलते की अरे, आम्ही सगळे तुमच्या या problem वर solution काढतोय, आणि तू असा निघून/पळून गायब झालास. तू जरा तरी co- operate कर ना..
मी या scene बद्दल त्या वेळी देखील पोस्ट केली होती.
आज एपिसोड नाहीये.
ताराराणी चा होता, त्यानंतर मात्र direct हस्यजत्रा लागलं.
काय गोंधळ घालतात रे..
Originally posted by: iluvusakshi
आज एपिसोड नाहीये.
ताराराणी चा होता, त्यानंतर मात्र direct हस्यजत्रा लागलं.
काय गोंधळ घालतात रे..
हो ना आजचा जरा चांगला (अश्विनी ला धडा शिकवणारा) episode असेल म्हणून बघितलं तर हास्यजत्रा😆
ही सिरीयल किती वेळ चालेल, माहीत नाही.
पण 11 ते 14 ऑगस्ट ला मुक्ता along with सोनाली कुलकर्णी, प्रशांत दामले and others अमेरिका, new jersy ला जाणार आहेत.
तिथल्या महाराष्ट्र मंडळ मध्ये कार्यक्रम असणार आहे.
नाटक, चर्चसत्र वगैरे.
(तो पर्यंत नक्कीच नाही चालणार सिरीयल).
@ilu.....Vakil bai Court cases ladhavnyat busy aahet tyamule next thread tu open karshil ka ? .
मुक्ता suddenly एकदम active झालीये social media वर, जे तिच्या स्वभावाच्या खरं तर अगदी विरुद्ध आहे. ती फक्त काही महत्वाचे किंवा तीच काही project असेल, तरच फक्त sm वर असायची.
May be young generation बरोबर काम केल्यामुळे, वाण नाही पण गुण लागलाय तिला पण🤣😆
mostly navin movie chya shoot chi ad kartey. May be a planned move by the team.Originally posted by: iluvusakshi
मुक्ता suddenly एकदम active झालीये social media वर, जे तिच्या स्वभावाच्या खरं तर अगदी विरुद्ध आहे. ती फक्त काही महत्वाचे किंवा तीच काही project असेल, तरच फक्त sm वर असायची.
May be young generation बरोबर काम केल्यामुळे, वाण नाही पण गुण लागलाय तिला पण🤣😆
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1k