Originally posted by: BhetuPunha
Is Ravanayan like Ramayan 😒? Is it good 😊?
I have not read a single book written by V.P.Kale, I am going to remedy that in near future
read va pu
va pu chi writing mala aavdte
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 30th Oct 2025
GIFTS & FIGHTS 30.10
BHHAII DULJ 29.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct. 30, 2025 Episode Discussion Thread
🏏India tour of Australia, 2025: AUS vs IND,1st T20I, Canberra🏏
Jhanak Written Update And Episode Discussion thread No "127"
Breaking News: MahaEpisode 1 hour Special : Hit all time low trps
Ranbir and Deepika new movie- RK studios
GAURAV KHANNA — THE CLASSIEST PLAYER
Glimpse No.1 - KING - SRK Suhana Khan
Abhishek hits back at journalist who accused him of buying awards
Happy Birthday Ananya Panday
KSBKBT FF Broken Ties 2 - Arjun(Parth) hit and run case Pg1
Kangana forced to apologize to the old woman she insulted back in 2020
Love Between Two Hearts
Originally posted by: BhetuPunha
Is Ravanayan like Ramayan 😒? Is it good 😊?
I have not read a single book written by V.P.Kale, I am going to remedy that in near future
read va pu
va pu chi writing mala aavdte
Originally posted by: mishkil88
This topic is unlocked as per request from surajhere.
Oh wow 🥳. Now that this topic has been reopened by Mishkil sir👍🏼 ,
I am reading Lemony Snicket's A series of Unfortunate Events - A Bad Beginning⭐️.
I sill haven't read Va Pu Kale
तुंबाडचे खोत , खोत घराण्याची कहाणी आहे . घराणं आहे फार पूर्वीचे म्हणजे साधारण ७००-८०० वर्षांपूर्वीचे , कहाणी दोन खंडात आणि चार भागात, प्रत्येक खंडात २ भाग अशी सादर होते .
मोरया खोत घराण्याचा मूळपुरुष .तुंबाड जगबुडी नदीच्या तीरावर, तिथे अगोदर पूर्ण जंगल होत. बिबट्या आणि इतर जनावरांचा वावर असायचा तुंबाड मध्ये . तिथे मोरया येतो आणि हळू हळू जंगलाचा एकेक भाग मोकळा करून तिथे तुंबाड वसवतो . त्यामुळे मोरया हा खोत घराण्याचं मूळपुरुष असला तरी तो खोत घराण्याला आणि तुंबाडला सारखाच पूज्य आहे.
घराणं ७-८ शतकांपूर्वीचे असले तरी पेंडसेंनी खरी कहाणी साधारण २०० वर्षांपूर्वी पासून सुरु केली आहे, म्हणजे इंग्रजांची सत्ता भारतात यायला सुरवात झाली साधारणपण त्या काळापासून.
तीन खोत बंधू , दादा, बंडू आणि नाना. दादा आणि बंडू खोत म्हणजे अत्यंत बेदरकार माणसे . अमाप पैसा आणि संपत्ती , मोठा वडा, शेती, सुपारीच्या बागा आणि इतर भरपूर वैभव. त्यामुळे माज. अत्यंत लंपट माणसं . गावातील एक हि स्त्री त्यांच्यापासून नाही . नाना खोत हा त्यामानाने सभ्य, शांत, सुस्वभावी .
दादा आणि बंडू खोत नको त्या माणसांच्या नादाला लागून वाड्यावरच अघोरी कृत्ये सुरु करतात , त्याला घाबरून नाना दोघांपासून वेगळा होतो आणि जगबुडीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर, लिंबाड मध्ये आपला बस्तान बसवतो. ईंग्रज दादा खोतला अटक करतात, जवळ जवळ संगीत संपत्ती हातातून जाते, त्याचे आणि खोत घराण्याचे वाभाडे निघतात . बंडू खोत परागंदा होतो.
दादा खोतची बायको, गोदा , हि अत्यंत देखणी, सत्शील चारित्र्याची स्त्री , आपल्या दिराच्या मदतीने, ती वाड्याला सांभाळायचा प्रयत्न करते पण ते फारच कठीण काम असते.
कादंबरीचा पसारा फारच मोठा आहे, साधारणपणे २००० पाने, पण पेंडसेंनी पहिला खंड उत्तम लिहिला आहे. पकड घेतो . दुसरा खंड (तो अजून वाचतो आहे ) तेवढा रंजक नाही आहे. दुसऱ्या खंडातील अनंताची शोकांतिका फारच वाईट आहे.
मात्र यातील काही गोष्टी काहींना आवडणार नाही , त्या कोणत्या हे मी इथे सांगत नाही.
पेंडसेंनी पूर्वीच्या काळातील संस्कृती, हेवेदावे, जाती जातींमधले व्यवहार छान उभे केले आहेत . भाषा ओघवती आहे .
IMO, an edited version of TK is perfect to be made into a daily mega serial, that can last about 1-2 years. ZM did make a show of the same name but I have not seen it. There is so much Marathi literature that can be made into TV shows.
I think you should try it. Philosophical same time realistic
Originally posted by: surajhere

thanks for short summery. zee made show on tumbadche khot but too lengthy so seen that much. just like that padghavli serial made on go ni da book padghavli was good. its about people leaving villages for earning.
tu marathi madhe MA kela aahes ka ?Originally posted by: Marathi_Mulgi
thanks for short summery. zee made show on tumbadche khot but too lengthy so seen that much. just like that padghavli serial made on go ni da book padghavli was good. its about people leaving villages for earning.
Originally posted by: mishkil88
tu marathi madhe MA kela aahes ka ?
nahi re😆
i m from commerce side
but vachnachi aavad
shalet dhade asayche lekhakache tar te kontya putaktun ghetlet and tyani ankhi konta lekhan kelay baghaycha tyachya short intro dilela asaycha tyatun mag shalechya library madhun te putak vachayla milal tar vachaycha. tevha google and online book navhte
ani ata aahet tar vachayla vet nahi
mala khup avadlela prakash sant yancha zumbar vach khup chhan aahe 3 books chi series aahe sharda sangeet, zumbar, vanvas. tyat chitra rekhatan pan tyanich keli aahet. cover page painting pan khup chhan aahe. lahan mulachya point of view aahe story pan khup god aahe.
मला कळायला लागल्या पासून जी काही पुस्तकं मी वाचली आहेत, त्यात मला सर्वात जास्त आवडली ती म्हणजे ..
स्वामी, मृत्युंजय, ययाती, युगंधर, कौंतेय, युगांत.
बाकी अजून पण पुस्तकं वाचली, आवडली देखील.
पण हि पुस्तके/कादंबरी मात्र काही औरच आहेत..☺️❤️
Originally posted by: surajhere
तुंबाडचे खोत , खोत घराण्याची कहाणी आहे . घराणं आहे फार पूर्वीचे म्हणजे साधारण ७००-८०० वर्षांपूर्वीचे , कहाणी दोन खंडात आणि चार भागात, प्रत्येक खंडात २ भाग अशी सादर होते .
मोरया खोत घराण्याचा मूळपुरुष .तुंबाड जगबुडी नदीच्या तीरावर, तिथे अगोदर पूर्ण जंगल होत. बिबट्या आणि इतर जनावरांचा वावर असायचा तुंबाड मध्ये . तिथे मोरया येतो आणि हळू हळू जंगलाचा एकेक भाग मोकळा करून तिथे तुंबाड वसवतो . त्यामुळे मोरया हा खोत घराण्याचं मूळपुरुष असला तरी तो खोत घराण्याला आणि तुंबाडला सारखाच पूज्य आहे.
घराणं ७-८ शतकांपूर्वीचे असले तरी पेंडसेंनी खरी कहाणी साधारण २०० वर्षांपूर्वी पासून सुरु केली आहे, म्हणजे इंग्रजांची सत्ता भारतात यायला सुरवात झाली साधारणपण त्या काळापासून.
तीन खोत बंधू , दादा, बंडू आणि नाना. दादा आणि बंडू खोत म्हणजे अत्यंत बेदरकार माणसे . अमाप पैसा आणि संपत्ती , मोठा वडा, शेती, सुपारीच्या बागा आणि इतर भरपूर वैभव. त्यामुळे माज. अत्यंत लंपट माणसं . गावातील एक हि स्त्री त्यांच्यापासून नाही . नाना खोत हा त्यामानाने सभ्य, शांत, सुस्वभावी .
दादा आणि बंडू खोत नको त्या माणसांच्या नादाला लागून वाड्यावरच अघोरी कृत्ये सुरु करतात , त्याला घाबरून नाना दोघांपासून वेगळा होतो आणि जगबुडीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर, लिंबाड मध्ये आपला बस्तान बसवतो. ईंग्रज दादा खोतला अटक करतात, जवळ जवळ संगीत संपत्ती हातातून जाते, त्याचे आणि खोत घराण्याचे वाभाडे निघतात . बंडू खोत परागंदा होतो.
दादा खोतची बायको, गोदा , हि अत्यंत देखणी, सत्शील चारित्र्याची स्त्री , आपल्या दिराच्या मदतीने, ती वाड्याला सांभाळायचा प्रयत्न करते पण ते फारच कठीण काम असते.
कादंबरीचा पसारा फारच मोठा आहे, साधारणपणे २००० पाने, पण पेंडसेंनी पहिला खंड उत्तम लिहिला आहे. पकड घेतो . दुसरा खंड (तो अजून वाचतो आहे ) तेवढा रंजक नाही आहे. दुसऱ्या खंडातील अनंताची शोकांतिका फारच वाईट आहे.
मात्र यातील काही गोष्टी काहींना आवडणार नाही , त्या कोणत्या हे मी इथे सांगत नाही.
पेंडसेंनी पूर्वीच्या काळातील संस्कृती, हेवेदावे, जाती जातींमधले व्यवहार छान उभे केले आहेत . भाषा ओघवती आहे .
IMO, an edited version of TK is perfect to be made into a daily mega serial, that can last about 1-2 years. ZM did make a show of the same name but I have not seen it. There is so much Marathi literature that can be made into TV shows.
मराठी साहित्य इतक विपुल, अमाप आणि उत्तम आहे..
पण त्याला योग्य न्याय देऊ शकेल, (मालिका किंवा movie स्वरूपात), असा कोणीही म्हणजे अक्षरशः कोणीही नाहीये आपल्याकडे.
Cinematic liberty घेऊन ,काहीच्या काही दाखवून, वाट लावतात मूळ कथेची.
पू.ल यांच्या वरच्या movie मध्ये पण मांजरेकर ने नको ते दाखवला(drinking scene).
याची खरच गरज होती का?
जरी भाई, वसंतराव आणि कुमार typical पिणारे असले, तरी हे दाखवणं अजिबातच योग्य/गरजेचं नव्हतं. कथेच्या flow शी ते सुसंगत नव्हतं.
या वरून सुनीता बाईंच्या relative ने मांजरेकर ला 'लोकसत्ता' मध्ये लेख लिहून उभा, आडवा झापला होता.